• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जनगणनेत ओबीसी कॉलमचा समावेश करावा; सकल ओबीसी महामोर्चाची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

ओबीसींचे अधिकार निश्चित करण्यासाठी स्वतंत्र नोंद आवश्यक – डॉ. नामदेवराव कोकोडे

ब्रम्हपुरी | तालुका प्रतिनिधी

संविधानातील कलम 340 नुसार ओबीसी समाजाचे संवैधानिक अधिकार आणि मंडल आयोगाच्या शिफारशी प्रभावीपणे लागू करण्यासाठी जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम असणे आवश्यक असल्याचे मत माजी प्राचार्य डॉ. नामदेवराव कोकोडे यांनी व्यक्त केले. ते सकल ओबीसी महामोर्चा, ब्रम्हपुरी यांच्या वतीने आयोजित सभेत बोलत होते.

RelatedPosts

पंचगव्हाण फाट्यावर गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांची मागणी

आढीव येथे भक्तिमय वातावरणात श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

अखेर पालखेडच्या डाव्या कालव्याला पाणी! शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; राजकीय श्रेयवादाला उधाण

स्वागत मंगल कार्यालय, ब्रम्हपुरी येथे विविध ओबीसी समाजातील मान्यवरांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत २०२६-२७ जनगणनेतील प्रश्नावलीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्याचा आरोप

सभेत उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, जानेवारी २०२६ च्या राजपत्रानुसार सुरू झालेल्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात कुटुंब प्रमुखाच्या प्रवर्गासाठी केवळ सामान्य वर्ग, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) असे पर्याय देण्यात आले आहेत. ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्याने ओबीसी समाजाचा स्वतंत्र डेटा संकलित होणार नाही, अशी चिंता व्यक्त करण्यात आली.

यामुळे भविष्यात शासकीय योजना, आरक्षण व विविध सवलतींपासून ओबीसी समाज वंचित राहू शकतो, असा दावा उपस्थितांनी केला.

सभेत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय

बैठकीत पुढील मुद्द्यांवर जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला :

  • जनगणनेत ओबीसी कॉलम समाविष्ट करण्यासाठी वर्तमानपत्रांच्या माध्यमातून जनजागृती करणे
  • सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार मोहीम राबविणे
  • गावागावात पत्रके वाटप करणे
  • ग्रामपंचायतींनी जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्यास बहिष्काराचा ठराव मंजूर करावा, यासाठी सरपंच व सदस्यांना विनंती करणे

मान्यवरांची उपस्थिती

या सभेला माजी प्राचार्य डॉ. देविदास जगनाडे, नगरसेवक पुष्पाकर बांगरे, विजय शास्त्रकार, डॉ. रवींद्र विखार, दिलीप मानापुरे, विलास दाणे, गजानन रणदिवे, नगरसेवक जगदीश पिलारे, नगरसेवक सचिन राऊत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Ad 1
Tags: Thaneshwar Patil
Previous Post

गुंजेवाही येथे वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू

Next Post

कोसंबी येथील गॅस सिलिंडर स्फोटग्रस्त कुटुंबांना आमदार विजय वडेट्टीवार यांची आर्थिक मदत

Related Posts

पंचगव्हाण फाट्यावर गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांची मागणी
ताज्या घडामोडी

पंचगव्हाण फाट्यावर गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांची मागणी

November 25, 2026
2
आढीव येथे भक्तिमय वातावरणात श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात
ताज्या घडामोडी

आढीव येथे भक्तिमय वातावरणात श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

November 25, 2026
6
अखेर पालखेडच्या डाव्या कालव्याला पाणी! शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; राजकीय श्रेयवादाला उधाण
ताज्या घडामोडी

अखेर पालखेडच्या डाव्या कालव्याला पाणी! शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; राजकीय श्रेयवादाला उधाण

November 25, 2026
5
संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आमदार नितीन देशमुख सरसावले
ताज्या घडामोडी

संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आमदार नितीन देशमुख सरसावले

November 25, 2026
6
देवदिवाळीच्या दिवशी मंदिरातील दागिने चोरणारे दोन आरोपी गजाआड
ताज्या घडामोडी

देवदिवाळीच्या दिवशी मंदिरातील दागिने चोरणारे दोन आरोपी गजाआड

November 25, 2026
2
पत्रकार बालासाहेब शिंदे यांचा कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते विशेष सत्कार
ताज्या घडामोडी

पत्रकार बालासाहेब शिंदे यांचा कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते विशेष सत्कार

November 25, 2026
2
Next Post
कोसंबी येथील गॅस सिलिंडर स्फोटग्रस्त कुटुंबांना आमदार विजय वडेट्टीवार यांची आर्थिक मदत

कोसंबी येथील गॅस सिलिंडर स्फोटग्रस्त कुटुंबांना आमदार विजय वडेट्टीवार यांची आर्थिक मदत

ताज्या बातम्या

पंचगव्हाण फाट्यावर गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांची मागणी

पंचगव्हाण फाट्यावर गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांची मागणी

November 25, 2026
आढीव येथे भक्तिमय वातावरणात श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

आढीव येथे भक्तिमय वातावरणात श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

November 25, 2026
अखेर पालखेडच्या डाव्या कालव्याला पाणी! शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; राजकीय श्रेयवादाला उधाण

अखेर पालखेडच्या डाव्या कालव्याला पाणी! शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; राजकीय श्रेयवादाला उधाण

November 25, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In