• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोसंबी येथील गॅस सिलिंडर स्फोटग्रस्त कुटुंबांना आमदार विजय वडेट्टीवार यांची आर्थिक मदत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
कोसंबी येथील गॅस सिलिंडर स्फोटग्रस्त कुटुंबांना आमदार विजय वडेट्टीवार यांची आर्थिक मदत
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

ब्रम्हपुरी | प्रतिनिधी

ब्रम्हपुरी तालुक्यातील कोसंबी खडसमारा येथे गॅस सिलिंडर स्फोटामुळे तीन भावांची घरे जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. या आगीत मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी तातडीने दखल घेत पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. तसेच आपल्या कार्यकर्त्यांना संबंधित कुटुंबीयांशी संपर्क साधून मदतकार्य करण्याच्या सूचना दिल्या.

या दुर्घटनेत संतोष निकुरे, कार्तिक निकुरे आणि रूषी निकुरे यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे तसेच इतर महत्त्वाच्या वस्तू जळून खाक झाल्या. अचानक आलेल्या या संकटामुळे कुटुंबीयांवर मोठा आर्थिक भार पडला आहे.

यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी पीडित कुटुंबीयांना धीर देत शासन स्तरावरूनही मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. संकटाच्या काळात आपण कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आर्थिक मदत देताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, सरचिटणीस गुरुदेव वाघरे, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रुपेश बानबले, उपसरपंच सुरेश ठिकरे, ज्ञानेश्वर झरकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Thaneshwar Patil
Previous Post

जनगणनेत ओबीसी कॉलमचा समावेश करावा; सकल ओबीसी महामोर्चाची मागणी

Next Post

गेवर्धा येथे एकलव्य निवासी शाळेच्या बांधकामाची खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्याकडून पाहणी

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
गेवर्धा येथे एकलव्य निवासी शाळेच्या बांधकामाची खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्याकडून पाहणी

गेवर्धा येथे एकलव्य निवासी शाळेच्या बांधकामाची खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्याकडून पाहणी

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In