• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गेवर्धा येथे एकलव्य निवासी शाळेच्या बांधकामाची खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्याकडून पाहणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in Blog
0
गेवर्धा येथे एकलव्य निवासी शाळेच्या बांधकामाची खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्याकडून पाहणी
0
SHARES
12
VIEWS
Ad 1
Ad 1

ब्रम्हपुरी || दि. २५ मे

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार Dr. Namdev Kirsan यांनी गेवर्धा येथील आदिवासी आश्रम शाळेच्या बांधकामस्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. केंद्रीय आदिवासी मंत्र्यांच्या सूचनेनुसार ही पाहणी करण्यात आली.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या एकलव्य इंग्रजी माध्यम निवासी शाळेच्या बांधकामाची खासदार किरसान यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या सूचना दिल्या. आदिवासी विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी बांधकाम उच्च दर्जाचे असणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासन विविध योजना राबवत असून, एकलव्य निवासी शाळा हा त्यातील महत्त्वाचा प्रकल्प असल्याचेही खासदार किरसान यांनी नमूद केले.

या प्रकल्पामुळे परिसरातील आदिवासी मुला-मुलींना आधुनिक शिक्षणासह निवासी सुविधा उपलब्ध होणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळणार आहे.

यावेळी आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माधव गावड, सी.पी.डब्ल्यू.डी. विभागाचे अभियंते तसेच बांधकाम कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

कोसंबी येथील गॅस सिलिंडर स्फोटग्रस्त कुटुंबांना आमदार विजय वडेट्टीवार यांची आर्थिक मदत

Next Post

मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानात नागापूर ग्रामपंचायतीला परळी तालुक्यात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

October 9, 2026
2
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

8
Next Post
मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानात नागापूर ग्रामपंचायतीला परळी तालुक्यात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार

मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानात नागापूर ग्रामपंचायतीला परळी तालुक्यात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In