• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाऱ्हा ग्रामपंचायतीमध्ये हयातीचे प्रमाणपत्र व बस कार्ड कॅम्प उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
वाऱ्हा ग्रामपंचायतीमध्ये हयातीचे प्रमाणपत्र व बस कार्ड कॅम्प उत्साहात संपन्न
0
SHARES
54
VIEWS
Ad 1
Ad 1

वाऱ्हा | प्रतिनिधी

वाऱ्हा ग्रामपंचायत येथे आज हयातीचे प्रमाणपत्र (DLC) तसेच बस कार्ड कॅम्पचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या कॅम्पमध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि विविध शासकीय योजनांतील लाभार्थ्यांना हयातीचे प्रमाणपत्र काढून देण्यात आले. यासोबतच नागरिकांना बस कार्ड संदर्भातील विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.

RelatedPosts

पंचगव्हाण फाट्यावर गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांची मागणी

आढीव येथे भक्तिमय वातावरणात श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

अखेर पालखेडच्या डाव्या कालव्याला पाणी! शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; राजकीय श्रेयवादाला उधाण

सदर उपक्रम वाऱ्हा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत अडपावार यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडला. कॅम्पमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिकांनी उपस्थित राहून शासकीय सेवांचा लाभ घेतला.

यावेळी कृषी सहाय्यक बोके मॅडम यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ‘महाविस्तार AI’ ॲपचे नोंदणी व डाउनलोड करून त्याबाबत सविस्तर माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीविषयक माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी हे ॲप उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या या लोकाभिमुख उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

Ad 1
Tags: Vishal Halavale
Previous Post

बकरी ईद निमित्त विनाकारण होणारी गोवंशहत्या थांबवा : विश्व हिंदू परिषदेचे निवेदन

Next Post

विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर ‘धोंडे जेवण’ पॉलिटिक्स रंगात

Related Posts

पंचगव्हाण फाट्यावर गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांची मागणी
ताज्या घडामोडी

November 25, 2026
2
आढीव येथे भक्तिमय वातावरणात श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात
ताज्या घडामोडी

आढीव येथे भक्तिमय वातावरणात श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

November 25, 2026
6
अखेर पालखेडच्या डाव्या कालव्याला पाणी! शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; राजकीय श्रेयवादाला उधाण
ताज्या घडामोडी

अखेर पालखेडच्या डाव्या कालव्याला पाणी! शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; राजकीय श्रेयवादाला उधाण

November 25, 2026
5
संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आमदार नितीन देशमुख सरसावले

देवदिवाळीच्या दिवशी मंदिरातील दागिने चोरणारे दोन आरोपी गजाआड

पत्रकार बालासाहेब शिंदे यांचा कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते विशेष सत्कार
ताज्या घडामोडी

पत्रकार बालासाहेब शिंदे यांचा कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते विशेष सत्कार

November 25, 2026
2
Next Post
विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर ‘धोंडे जेवण’ पॉलिटिक्स रंगात

विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर ‘धोंडे जेवण’ पॉलिटिक्स रंगात

ताज्या बातम्या

पंचगव्हाण फाट्यावर गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांची मागणी

पंचगव्हाण फाट्यावर गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांची मागणी

November 25, 2026
आढीव येथे भक्तिमय वातावरणात श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

आढीव येथे भक्तिमय वातावरणात श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात

November 25, 2026
अखेर पालखेडच्या डाव्या कालव्याला पाणी! शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; राजकीय श्रेयवादाला उधाण

अखेर पालखेडच्या डाव्या कालव्याला पाणी! शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; राजकीय श्रेयवादाला उधाण

November 25, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In