• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाढत्या महागाईविरोधात आजऱ्यात २९ मे रोजी शिवसेना (UBT) चा ‘रास्ता रोको’ आणि बैलगाडी मोर्चा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
वाढत्या महागाईविरोधात आजऱ्यात २९ मे रोजी शिवसेना (UBT) चा ‘रास्ता रोको’ आणि बैलगाडी मोर्चा
0
SHARES
33
VIEWS
Ad 1
Ad 1

आजरा :
केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे वाढत चाललेल्या महागाईच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आजरा तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. येत्या शुक्रवार, दिनांक २९ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आजरा येथील संभाजी चौक येथे ‘रास्ता रोको’ आणि बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख युवराज पोवार यांनी दिली.

या आंदोलनासंदर्भातील अधिकृत निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आजरा येथील तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक यांना सादर केले आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले

शिवसेनेने दिलेल्या निवेदनात गेल्या काही दिवसांत पेट्रोलमध्ये ३ रुपयांची वाढ करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच डिझेल, घरगुती गॅस आणि सीएनजी गॅसच्या दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव प्रचंड वाढले असून सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शासनाच्या भूमिकेवर टीका

निवेदनात केंद्र आणि राज्य शासनाच्या भूमिकेवरही जोरदार टीका करण्यात आली आहे. “एकीकडे पंतप्रधान आणि मंत्री मोठमोठ्या ताफ्यासह दौरे करत आहेत, तर दुसरीकडे सामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचा सल्ला दिला जात आहे,” असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

बैलगाड्यांसह ‘रास्ता रोको’

महागाईच्या निषेधार्थ २९ मे रोजी संभाजी चौक येथे बैलगाड्यांसह ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक व शिवसैनिक सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली.

या निवेदनावर शिवसेना उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार, शहर प्रमुख समीर चांद, तालुका संघटक संजय येसाडे, युवासेना तालुका प्रमुख सुयश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शिवसेनेच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ad 1
Tags: Gopal Gadkari
Previous Post

‘डोक्यावर ओझं अन् मनात जगण्याची जिद्द’; मुंबईत पाहायला मिळाला एका कष्टकऱ्याचा संघर्ष

Next Post

घाटकरवाडी येथे ‘गंगा चंद्र साहित्य कला सेवा मंच’चा काव्य पुरस्कार २०२६ सोहळा उत्साहात संपन्न

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
घाटकरवाडी येथे ‘गंगा चंद्र साहित्य कला सेवा मंच’चा काव्य पुरस्कार २०२६ सोहळा उत्साहात संपन्न

घाटकरवाडी येथे ‘गंगा चंद्र साहित्य कला सेवा मंच’चा काव्य पुरस्कार २०२६ सोहळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In