• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मॉर्निंग वॉकला गेलेल्या भारत बेहेरे यांना कारची धडक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
मॉर्निंग वॉकला गेलेल्या भारत बेहेरे यांना कारची धडक
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

कारचा धडकेत पदचाऱ्याचा जागीच मृत्यू

RelatedPosts

माता रमाबाई आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त अभंगकार प्रा. अरुण बुंदेले यांचा ‘माता रमाई’ अभंग प्रकाशित

आंदोलन अंकुश संघटनेचे ठिय्या आंदोलन करून अतिरिक्त 2 तास भारनियमन कपात रद्द करण्यास यशस्वी…..

शालेय परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश

दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे कारणे पादचाऱ्यास ऊडवले

श्रीक्षेत्र माहूर

माहूर शहरातील कपिलेश्वर धर्म शाळेचे संचालक भारत बेहेरे वय 60 वर्ष हे कपिलेश्वर धर्मशाळा ते न्यायालयापर्यंत दररोज मॉर्निंग वॉकला जातात आज सकाळी मॉर्निंग वॉक वरून परत येत असताना औरंगाबाद जिल्ह्यातील पीशोर येथील भाविकांच्या कारने त्यांना हॉटेल षडानन समोर मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात भारत बेहेरे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि 26 रोजी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी घडली आहे

मनमिळावू स्वभावाचे असलेले भारत बेहेरे हे दररोज सकाळी मॉर्निंग वाकला जात होते आज सकाळी मॉर्निंग वॉक वरून परत येत असताना षडानन हॉटेल समोर त्यांना पीशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील भाविक धनाजी ज्ञानेश्वर देव वय 30 राहणार किशोर हे स्वतः आपली कार क्रमांक M H 0 9 C J 7676 क्रियेटा या वाहनाने घरच्या मंडळींना घेऊन माहूर येथे दर्शनासाठी येत होते सकाळची वेळ असल्याने त्यांना समोर जात असलेले भारत बेहेरे दिसले किंवा काही समजण्याआधी त्यांना मागून जोराची धडक बसली त्यामुळे ते रस्त्यावर पडल्याने 30 ते 35 फूट परफटत गेले त्यामुळे त्यांच्या डोक्याला तोंडाला कमरेला जोराचा मार लागला त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला

घटना पाहून जमलेल्या नागरिकांनी त्याच कार मध्ये भारत बेहेरे यांना त्याच कार मध्ये टाकून टाकून माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथे त्यांची प्राणज्योत मालवली होती चालक धनाजी देव यांना अटक करण्यात आली असून घटनेची नोंद माहूर पोलिसांनी घेतली असून तपास पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी शरद घोडके पो उप नी बाबू जाधव पो का पवन राऊत करत आहेत भारत बेहेरे मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने झालेल्या दुःखद घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून त्यांचे पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे

Tags: Pradip Jamdade
Previous Post

एनव्हीपी शुगर कारखान्यात तृतीय गळीत हंगामाचे मिल रोलर पूजन

Next Post

शेतकऱ्यांसाठी दिलासा: आता ट्रॅक्टरसह 40 लिटरच्या कॅनमध्येही मिळणार डिझेल

Related Posts

माता रमाबाई आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त अभंगकार प्रा. अरुण बुंदेले यांचा ‘माता रमाई’ अभंग प्रकाशित
Blog

माता रमाबाई आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त अभंगकार प्रा. अरुण बुंदेले यांचा ‘माता रमाई’ अभंग प्रकाशित

May 27, 2026
5
आंदोलन अंकुश संघटनेचे ठिय्या आंदोलन करून अतिरिक्त 2 तास भारनियमन कपात रद्द करण्यास यशस्वी…..
ताज्या घडामोडी

आंदोलन अंकुश संघटनेचे ठिय्या आंदोलन करून अतिरिक्त 2 तास भारनियमन कपात रद्द करण्यास यशस्वी…..

May 27, 2026
10
शालेय परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश
ताज्या घडामोडी

शालेय परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश

May 27, 2026
8
आदिवासी विभागातील सेवा निवृत्त आदिवासी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता द्या
ताज्या घडामोडी

आदिवासी विभागातील सेवा निवृत्त आदिवासी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता द्या

May 27, 2026
7
पशुसेवा हीच ईश्वरसेवा : जळकोट येथे पशुवैद्यकीय उपचारामुळे म्हशीला मिळाले जीवदान
ताज्या घडामोडी

पशुसेवा हीच ईश्वरसेवा : जळकोट येथे पशुवैद्यकीय उपचारामुळे म्हशीला मिळाले जीवदान

May 27, 2026
1
शेतकऱ्यांसाठी दिलासा: आता ट्रॅक्टरसह 40 लिटरच्या कॅनमध्येही मिळणार डिझेल
ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांसाठी दिलासा: आता ट्रॅक्टरसह 40 लिटरच्या कॅनमध्येही मिळणार डिझेल

May 27, 2026
0
Next Post
शेतकऱ्यांसाठी दिलासा: आता ट्रॅक्टरसह 40 लिटरच्या कॅनमध्येही मिळणार डिझेल

शेतकऱ्यांसाठी दिलासा: आता ट्रॅक्टरसह 40 लिटरच्या कॅनमध्येही मिळणार डिझेल

ताज्या बातम्या

माता रमाबाई आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त अभंगकार प्रा. अरुण बुंदेले यांचा ‘माता रमाई’ अभंग प्रकाशित

माता रमाबाई आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त अभंगकार प्रा. अरुण बुंदेले यांचा ‘माता रमाई’ अभंग प्रकाशित

May 27, 2026
आंदोलन अंकुश संघटनेचे ठिय्या आंदोलन करून अतिरिक्त 2 तास भारनियमन कपात रद्द करण्यास यशस्वी…..

आंदोलन अंकुश संघटनेचे ठिय्या आंदोलन करून अतिरिक्त 2 तास भारनियमन कपात रद्द करण्यास यशस्वी…..

May 27, 2026
शालेय परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश

शालेय परिसरातील तंबाखू विक्रेत्यांवर कडक कारवाईचे आदेश

May 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In