• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पिंपळखुटा रस्त्यावरील पुलांचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका-बिरसा फायटर्सची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
पिंपळखुटा रस्त्यावरील पुलांचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका-बिरसा फायटर्सची मागणी
0
SHARES
41
VIEWS
Ad 1
Ad 1

तहसीलदार अक्कलकुवा व कार्यकारी अभियंता यांना निवेदन

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

अक्राणी प्रतिनिधी: अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा फाटा ते पिंपळखुटा मोठा तोलवापाडा पर्यंतचा ४ किलोमीटरच्या रस्त्यावरील पुलांचे निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित अभियंता व ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करा, ठेकेदाराला काळ्या यादीत टाका व पुलांचे टिकाऊ व चांगले काम करा, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून तहसीलदार अक्कलकुवा व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी अक्कलकुवा तालुका अध्यक्ष दिनेश वसावे, मंगल वसावे व बांधकाम विभाग शहादा येथे बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, कार्याध्यक्ष बिरबल पावरा, कोषाध्यक्ष पप्पू अवाया, जगदीश डुडवे , नंदुरबार जिल्हा अध्यक्ष हिरामण खर्डे, उपाध्यक्ष करन सुळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा (५०५४) मार्ग व पूल (४) जिल्हा व इतर मार्ग या योजनेंतर्गत तोलवापाडा पिंपळखुटा काकडतीपाडा रस्ता तयार करणे या कामाचे भूमिपूजन सोहळा दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी माजी आमदार तथा आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.ठेकेदार इंजि. प्रियंका जगदेवप्रसाद परदेशी वाण्याविहीर ता.अक्कलकुवा जि. नंदुरबार यांना देण्यात आले आहे. तरी अद्याप रस्त्याचे काम सुरुवात करण्यात आली नाही.

डोंगरद-यातून व घाटातून पायीच पिंपळखुटा आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यास उशीर झाल्याने गेल्या ५ वर्षांत गर्भवती महिलांसह एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे. केवळ रस्त्या अभावी वेळेवर उपचार मिळू न शकल्याने अनेक रूग्ण दगावले आहेत, रूग्ण दगावत आहेत.त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
रस्त्याअभावी अनेक रूग्णांचे हाल होत असून रूग्ण दगावत आहेत. या रस्त्यावरील पुलाच्या कामांची बिरसा फायटर्स टिमने प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली असता रस्त्यावरील पुलांचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून पुल बांधण्यासाठी रेतीऐवजी माती,खडीऐवजी दगड, कमी सिमेंट व लोखंड न वापरता पुलांचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम संबंधित ठेकेदार यांनी केले आहे.त्यामुळे पुलाच्या बांधकामाला अनेक ठिकाणी तळे पडले आहेत.पूलाचे काम धोकादायक झाले असून पूल केव्हाही कोसळू शकतो ,अशी स्थिती आहे

Ad 1
Tags: Vasant Pawara
Previous Post

रिसोड़कर महावितरणच्या लपंडावामुळे संतप्त !”

Next Post

माझ्या भारत देशाची अद्भुत सफर -भारत भ्रमण संस्कृती आणी सौंदर्याचा संगम *ओमप्रकाश शर्मा

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
2
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
2
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
माझ्या भारत देशाची अद्भुत सफर -भारत भ्रमण संस्कृती आणी सौंदर्याचा संगम *ओमप्रकाश शर्मा

माझ्या भारत देशाची अद्भुत सफर -भारत भ्रमण संस्कृती आणी सौंदर्याचा संगम *ओमप्रकाश शर्मा

ताज्या बातम्या

कोटमगावच्या जगदंबा माता यात्रेत यंदा विशेष कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

कोटमगावच्या जगदंबा माता यात्रेत यंदा विशेष कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

October 11, 2026

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026

पंगव्हाण फाटा–निंभोरा रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In