• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पिंपरी-चिंचवडमधील सीसीटीव्ही यंत्रणा ‘नजरकैद’ की ‘बंद’? शहर सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
पिंपरी-चिंचवडमधील सीसीटीव्ही यंत्रणा ‘नजरकैद’ की ‘बंद’? शहर सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह
0
SHARES
74
VIEWS
Ad 1
Ad 1

पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना शहरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. शहरातील प्रमुख चौक, रस्ते, बाजारपेठा आणि गुन्हेगारी प्रवण भागांमध्ये बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यांपैकी नेमके किती कॅमेरे कार्यरत आहेत आणि किती बंद आहेत, याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
शहरात गुन्हे नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोट्यवधी रुपयांचा सीसीटीव्ही प्रकल्प राबविण्यात आला आहे.
शहरातील कायमस्वरूपी सीसीटीव्ही यंत्रणेबाबत अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे
याबाबत *Human Rights Development Organization चे पुणे सिटी पीआरओ Sachin Amaleयांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे २४ तास कार्यरत असणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी कॅमेरे बंद असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. प्रशासनाने तातडीने सर्व कॅमेऱ्यांचे ऑडिट करून किती सुरू आणि किती बंद आहेत याची माहिती जाहीर करावी.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

काही भागांमध्ये गुन्हे किंवा अपघात घडल्यानंतर संबंधित परिसरातील कॅमेरे बंद असल्याचे समोर येत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावरही “कॅमेरे आहेत, पण चालू किती?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नागरिकांनी महापालिका आणि पोलिस प्रशासनाने शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तातडीने दुरुस्ती करून सक्षम निगराणी व्यवस्था उभी करावी, अशी मागणी केली आहे. शहराच्या सुरक्षेसाठी आधुनिक आणि सतत कार्यरत सीसीटीव्ही यंत्रणा काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Ad 1
Previous Post

भरधाव मालवाहू वाहनाच्या धडकेत पिता व दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू; आई गंभीर जखमी

Next Post

गोवंशाला राष्ट्रीय पशू घोषित करण्याची मागणी; निफाड मुस्लिम समाजाचे निवेदन

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
गोवंशाला राष्ट्रीय पशू घोषित करण्याची मागणी; निफाड मुस्लिम समाजाचे निवेदन

गोवंशाला राष्ट्रीय पशू घोषित करण्याची मागणी; निफाड मुस्लिम समाजाचे निवेदन

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In