• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मलठण ग्रामपंचायतिचा 15% मागासवर्गीय निधी मोठ्या प्रमाणात हडप.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
मलठण ग्रामपंचायतिचा 15% मागासवर्गीय निधी मोठ्या प्रमाणात हडप.
0
SHARES
366
VIEWS
Ad 1

!!मलठण ग्रामपंचायतिचा 15% मागासवर्गीय निधी मोठ्या प्रमाणात हडप.!! मा सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांचा सहभाग असल्याचा संशय
तालुका शिरुर मलठण येथील पंधरा टक्के मागासवर्गीय निधी मध्ये मोठ्या प्रमाणावर आफरा तफर झाली असल्याचा प्रकार उघडकिस येत आहे याचा खुलासा होण्याचे कारण लहुजी शक्ती सेना शिरूर तालुका अध्यक्ष प्रशांत साळवे यांनी केलेला अर्ज.
प्रशांत साळवे यांनी माहिती अधिकारात 15% मागासवर्गीय निधीची माहिती मागवली होती त्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत ग्रामसेवक चेतन वाव्हळ भाऊसाहेब यांनी माहिती अधिकारातील माहिती अर्धवट दिली व सांगितले दप्तर सापडत नाही माहिती एवढीच आहे व दिलेली माहिती ही फक्त एक वर्षाची आहे यामध्ये प्रशांत साळवे यांनी गटविकास अधिकारी महेश डोके साहेब यांच्याकडे प्रथम वर्ग अपील एक केलेले आहे,परंतु ग्रामसेवक हे गावचे रहिवासी आहे व ग्रामसेवक यांना गावातच पदभार दिल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केलेला आहे त्याबाबत यामध्ये 2020 ते 2025 या काळातील सरपंच उपसरपंच व सूचक अनुमोदक या सर्वांचा यामध्ये सहभाग आहे.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक


खूप वेळेस विनंती सुद्धा केली परंतु राजकीय दबावापोटी हा प्रकार उघडकीस येत नव्हता ज्यावेळेस माहिती अधिकारात काही कागदपत्रे समोर आली व त्यातून लाखो रुपयांचा घोटाळा असल्याचे निदर्शनास आले,प्रशांत साळवे यांना विचारपूस केले असता त्यांनी सांगितले की मी सुद्धा त्या गावचा रहिवासी आहे व माझ्या समाजाचा पंधरा टक्के निधी हा समाजासाठी खर्च का नाही केला याचे उत्तर ग्रामसेवक हे मला का देत नाहीत. अंदाजे एका वर्षाचा दहा लाख याप्रमाणे पाच वर्षाचा 50 लाख रुपयांचा निधी चा गैरव्यवहार आहे असे माझे म्हणणे आहे व जर गैरव्यवहार नसेल तर ग्रामसेवक यांनी पाच वर्षाचा हिशोब मलठण ग्रामस्थांसमोर मांडवा त्यामध्ये आत्ता ग्रामपंचायत मलटण वर प्रशासक आहे परंतु 2020 ते 2025 मधील सरपंच उपसरपंच यांचा या गैरव्यवहारात मोठ्या प्रमाणावर हात आहे व ते गैरव्यवहार पुढील काळात उघड होतील..

Previous Post

गोवंशाला राष्ट्रीय पशू घोषित करण्याची मागणी; निफाड मुस्लिम समाजाचे निवेदन

Next Post

जंगली अस्वलाच्या हल्ल्यात आई-मुलगा गंभीर जखमी

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post
जंगली अस्वलाच्या हल्ल्यात आई-मुलगा गंभीर जखमी

जंगली अस्वलाच्या हल्ल्यात आई-मुलगा गंभीर जखमी

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In