• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

“शहरवासीयांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करा”; माजी उपनगराध्यक्ष अब्दुल जावेद सेठ यांचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 27, 2026
in Blog
0
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

कन्नड तालुका प्रतिनिधी : कन्नड शहरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा पाणीटंचाईचा त्रास होऊ नये तसेच स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा मिळावा, यासाठी माजी उपनगराध्यक्ष Abdul Javed Seth यांनी अंबाडी मध्यम प्रकल्पाची पाहणी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

RelatedPosts

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

मंगळवारी झालेल्या या पाहणी दौऱ्यात त्यांनी धरणातील पाणीसाठ्याची माहिती घेतली. शहरवासीयांना वेळेवर पाणी मिळते का, नळाला किती दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो, तसेच पाणीपुरवठा व्यवस्थेतील अडचणी कोणत्या आहेत, याबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली.

यावेळी पाणी फिल्टर केंद्राचीही त्यांनी पाहणी केली. पाहणीदरम्यान काही ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे निदर्शनास आले. यावर त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना सज्जड दम देत नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट केले.

“शहरातील प्रत्येक नागरिकापर्यंत स्वच्छ आणि नियमित पाणी पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करून पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा,” असा सल्लाही त्यांनी दिला.

या पाहणी दौर्‍यात Zakir Patel, Raju Committee, Gokul Rathod, Vitthal Shirse तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

सैनिक टाकळीच्या कन्येचा प्रेरणादायी संकल्प; तळे सुशोभीकरणातून गाव विकासाचा नवा आदर्श

Next Post

कन्नड तालुक्यात तब्बल १६ हजार घरकुलं अजूनही अपूर्ण; तोंडावर आलेल्या पावसाळ्यात गरिबांचा आसरा कोठे?

Related Posts

Blog

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

August 25, 2026
16
वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
Blog

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

August 25, 2026
8
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!
Blog

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

August 25, 2026
59
धामणीत श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या शताब्दी महोत्सवाचा धर्मध्वज उभारणीने शुभारंभ…!
Blog

धामणीत श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या शताब्दी महोत्सवाचा धर्मध्वज उभारणीने शुभारंभ…!

August 25, 2026
4
एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
Blog

एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

August 25, 2026
84
Blog

दुर्घटनेच्या प्रतीक्षेत प्रशासन, मारेगाव, मार्डी चौक व आंबेडकर चौक सिग्नल लाईट तथा ट्राफिक हवालदार यांची नियुक्ती गरजेची………

August 25, 2026
7
Next Post
कन्नड तालुक्यात तब्बल १६ हजार घरकुलं अजूनही अपूर्ण; तोंडावर आलेल्या पावसाळ्यात गरिबांचा आसरा कोठे?

कन्नड तालुक्यात तब्बल १६ हजार घरकुलं अजूनही अपूर्ण; तोंडावर आलेल्या पावसाळ्यात गरिबांचा आसरा कोठे?

ताज्या बातम्या

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

August 25, 2026
वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

August 25, 2026
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In