• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सैनिक टाकळीच्या कन्येचा प्रेरणादायी संकल्प; तळे सुशोभीकरणातून गाव विकासाचा नवा आदर्श

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
सैनिक टाकळीच्या कन्येचा प्रेरणादायी संकल्प; तळे सुशोभीकरणातून गाव विकासाचा नवा आदर्श
0
SHARES
80
VIEWS
Ad 1
Ad 1

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

महाराष्ट्राची नव्हे तर देशाची रक्षण करण्याची प्रेरणादायी शपथ घेऊन घरातील प्रत्येक व्यक्ती सैन्यात सहभागी होत असतात,महाराष्ट्रातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं सैनिकांचे गाव म्हणून सैनिक टाकळीला ओळखले जाते.येथील कन्या सौ.वैष्णवी पाटील, आपल्या गावाच्या सैनिकी परंपरेचा अभिमान जपत आपला ज्या गावात जन्म झाला त्या गावासाठी एक प्रेरणादायी उपक्रम राबवत आहेत. पुराणकालीन तळ्याचे सुशोभीकरण करून गावासाठी आदर्श निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न आहे.त्या निसर्गप्रेमी असून पर्यावरणपूरक संवर्धनासाठी सातत्याने वृक्षारोपणाचे कार्यही करत आहेत. गाव हिरवेगार, स्वच्छ आणि सुंदर व्हावे यासाठी त्या विविध ठिकाणी झाडे लावून पर्यावरणाचा संदेश देत आहेत.
त्यांचा पुढील संकल्प म्हणजे या तळ्याची खुदाई करून गाळ काढणे त्यामध्ये पाण्याचा साठा निर्माण क्षमता वाढविणे,, तसेच तळ्याच्या चारी बाजूंनी सुंदर वॉकिंग ट्रॅक तयार करणे. परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून गावातील नागरिकांना सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी, शांत वातावरणात वेळ घालवण्यासाठी आणि आनंदाचा विरंगुळा मिळण्यासाठी एक सुंदर नैसर्गिक ठिकाण निर्माण करण्याचे त्यांचे ध्येय आहे.

तळे आणि परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी त्यांनी गावकऱ्यांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे — कृपया त्या ठिकाणी कचरा टाकू नका तसेच परिसर अस्वच्छ होईल असे कोणतेही कृत्य करू नका. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
यासाठी गावातील प्रत्येक नागरिकाने थोडासा वेळ काढून त्या परिसरावर लक्ष ठेवावे. जर कोणी कचरा टाकताना किंवा परिसर घाण करणारी कोणतीही कृती करताना दिसले, तर त्यांना समज देऊन थांबवावे.

आपल्या छोट्याशा सहकार्यामुळे हे सुंदर कार्य दीर्घकाळ टिकून राहील.
सध्या त्या परिसरात सुरू असलेले काम पाहण्यासाठी गावातील लहानांपासून – थोरांपर्यंत प्रत्येकाने एकदा तरी आवर्जून भेट द्यावी. तेथील सुरू असलेले परिवर्तनिय बद्दलाचा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर तुम्हाला जाणवेल की सैनिक टाकळीच्या या कन्येने आपल्या गावासाठीआणि गावकऱ्यांसाठी किती मोठे प्रेरणादायी कार्य हाती घेतले आहे.
“एक गाव, एक ध्येय” या भावनेतून आपण सर्वांनी एकत्र येऊन तळे स्वच्छता, वृक्षारोपण आणि सुशोभीकरणाच्या कामात सहभागी होऊया.
आपल्या सहकार्यामुळे सैनिक टाकळी गाव संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आदर्श ठरेल.

Ad 1
Tags: Darikant Kolekar
Previous Post

“परभणी आयटीआयमध्ये शिक्षणाचा बाजार : विद्यार्थ्यांच्या भविष्याची उघडपणे हत्या

Next Post

“शहरवासीयांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करा”; माजी उपनगराध्यक्ष अब्दुल जावेद सेठ यांचा इशारा

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post

“शहरवासीयांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करा”; माजी उपनगराध्यक्ष अब्दुल जावेद सेठ यांचा इशारा

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In