• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मारेगाव, पोलिसांची मोठी कारवाई. दोन वाहने जप्त तीन आरोपींना अटक

Rudra by Rudra
May 28, 2026
in Blog
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1
Ad 1

मारेगाव, पोलिसांची मोठी कारवाई. दोन वाहने जप्त तीन आरोपींना अटक……………….. मारे, प्रतिनिधी प्रणय खैरे….
🖊️..

मारेगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर गोवंश तस्करी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे. 45 डिग्री तापमान असून लखलखत्या उन्हात वाहनाच्या, वरून कुठलीही छावणी न बाळगता तसेच गोवंश चारा पाण्याची व्यवस्था न करता. इतकेच नव्हे तर कुठलेही कागदपत्रे न बाळगता गोवंश तस्कर हे मारेगाव कडून वणी कडे जाणाऱ्या महामार्गाने जात असताना गौराळा फाट्याजवळ पोलिसांनी संशय येताच दोन्ही वाहने अडवून कारवाई केली. यामध्ये त्यांना गाडीचे कागदपत्रे आढळली नाही त्याचप्रमाणे गोवंश खरेदी बद्दल सुद्धा कागदपत्रे नसल्याने तीन आरोपींना अटक करण्यात आली यातील वाहन क्रमांक,

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

एम एच 34 बी झेड 84 89 हे वाहन पांढऱ्या रंगाचे अशोक लेलँड बडा दोस्त असे आहे व यातील दुसरे वाहन क्रमांक, एम एच 34 एव्ही 1037 पांढऱ्या रंगाचे बुलेरो पिकप. याप्रकारे आहेत सदर घटनेची माहिती नरेंद्र प्रभाकर तुमराम पोलीस कॉन्स्टेबल, मारेगाव यांनी पोलीस स्टेशनला दिली सदर आरोपीवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली समोरील तपास मारेगाव पोलीस निरीक्षक शाम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली जी पी एस आय, दिगंबर किनाके करीत आहे. प्राप्त माहितीनुसार.

Ad 1
Previous Post

आजरा तालुक्यात नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा दिमाखदार सत्कार सोहळा

Next Post

जामखेड तालुक्यात थरकाप! विजेचा धक्का लागून दोन बैल जागीच ठार; पाच शेतकरी थोडक्यात बचावले

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
304
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
22
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
17
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
31
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
36
Next Post
जामखेड तालुक्यात थरकाप! विजेचा धक्का लागून दोन बैल जागीच ठार; पाच शेतकरी थोडक्यात बचावले

जामखेड तालुक्यात थरकाप! विजेचा धक्का लागून दोन बैल जागीच ठार; पाच शेतकरी थोडक्यात बचावले

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In