• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एकता, सलोखा आणि देशप्रेमाचा संदेश देत वाशी शहरात ईद-उल-अजहा उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
एकता, सलोखा आणि देशप्रेमाचा संदेश देत वाशी शहरात ईद-उल-अजहा उत्साहात साजरी
0
SHARES
26
VIEWS
Ad 1
Ad 1

वाशी / प्रतिनिधी

वाशी शहरात ईद-उल-अजहा (बकरी ईद) मोठ्या उत्साहात, शांततेत आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी ठीक ९ वाजता शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक ईदची नमाज अदा केली. नमाजनंतर एकमेकांना मिठी मारत ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

यावेळी देशाच्या प्रगतीसाठी, अखंड एकतेसाठी, सामाजिक सलोख्यासाठी तसेच देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष दुवा करण्यात आली. देशात शांतता, बंधुभाव आणि सौहार्द कायम राहावे, अशी प्रार्थनाही करण्यात आली.

“एकता, सलोखा आणि देशप्रेमाचा संदेश देत शासनाच्या नियमांचे पालन करूनच परवानगी दिलेल्या पशूंची कुर्बानी केली जाणार आहे,” अशी माहिती शहाबाज काजी यांनी दिली.

तसेच वाशी शहरातील मुस्लिम समाजाने यापूर्वीही सामाजिक सलोखा जपत एकादशीच्या दिवशी बकरी ईद पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाचाही यावेळी आदरपूर्वक उल्लेख करण्यात आला.

ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शांततेत आणि सुरळीतरीत्या सण पार पडावा यासाठी परिश्रम घेणाऱ्या पोलीस प्रशासनाचे समाजाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

वाशी शहरात दिवसभर आनंद, उत्साह, बंधुभाव आणि धार्मिक सौहार्दाचे वातावरण पाहायला मिळाले. सर्व समाजातील नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत सामाजिक एकतेचा संदेश दिला.

Ad 1
Previous Post

पावसाळ्यापूर्वी कुटंगा-बैरागड रस्त्याचे काम पूर्ण करा; ग्रामस्थांची आक्रमक मागणी

Next Post

भालचंद्र कांबळे हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी २९ रोजी उमरग्यात रास्ता रोको आंदोलन

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
भालचंद्र कांबळे हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी २९ रोजी उमरग्यात रास्ता रोको आंदोलन

भालचंद्र कांबळे हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी २९ रोजी उमरग्यात रास्ता रोको आंदोलन

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In