• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भालचंद्र कांबळे हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी २९ रोजी उमरग्यात रास्ता रोको आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
भालचंद्र कांबळे हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी २९ रोजी उमरग्यात रास्ता रोको आंदोलन
0
SHARES
16
VIEWS
Ad 1
Ad 1

उमरगा / प्रतिनिधी

तुगाव (ता. उमरगा) येथील बौद्ध युवक भालचंद्र कांबळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणातील फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी दि. २९ रोजी उमरगा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन आंबेडकरी जनतेच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयाला देण्यात आले आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

निवेदनानुसार, भालचंद्र कांबळे हे आपल्या मित्रांसमवेत जळकोट येथे हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण करून परतत असताना रोहित दीपक जोमदे, पंकज शंकर जोमदे, चाँद फकीर आणि गहिनीनाथ जोमदे यांनी त्यांना अडवून शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या हल्ल्यात भालचंद्र कांबळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर त्याच दिवशी मुरूम येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

मात्र, उर्वरित तीन आरोपी अद्याप फरार असल्याचा आरोप आंबेडकरी जनतेच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे फरार आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी २९ मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सदर निवेदनावर रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी एस. के. चेले, हरीश डावरे, धीरज बेळम्बकर, अर्जुन मुके, संजय कांबळे, दगडू भोसले, प्रदीप भालेराव, खंडू भंडारे, रत्नदीप सोनकांबळे, बाबासाहेब गायकवाड, काकासाहेब भंडारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Ad 1
Previous Post

एकता, सलोखा आणि देशप्रेमाचा संदेश देत वाशी शहरात ईद-उल-अजहा उत्साहात साजरी

Next Post

कलेक्टरांच्या आदेशाचा आधार; तरीही भारत गॅस ग्राहकांचा संताप कायम

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
कलेक्टरांच्या आदेशाचा आधार; तरीही भारत गॅस ग्राहकांचा संताप कायम

कलेक्टरांच्या आदेशाचा आधार; तरीही भारत गॅस ग्राहकांचा संताप कायम

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In