• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कलेक्टरांच्या आदेशाचा आधार; तरीही भारत गॅस ग्राहकांचा संताप कायम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 28, 2026
in Blog
0
कलेक्टरांच्या आदेशाचा आधार; तरीही भारत गॅस ग्राहकांचा संताप कायम
0
SHARES
59
VIEWS
Ad 1
Ad 1

पिंपरी-चिंचवड / प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड परिसरातील भारत गॅस एजन्सींमध्ये ग्राहकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना प्रथम पावती घेण्यासाठी एका रांगेत तासन्तास उभे राहावे लागत असून, त्यानंतर ओटीपी पडताळणीसाठी दुसऱ्या रांगेत थांबावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांचा वेळ व मानसिक त्रास वाढत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

एजन्सीमध्ये लावण्यात आलेल्या फलकानुसार, “मा. कलेक्टर यांच्या आदेशानुसार सिलेंडर बुकिंग केल्यानंतर घरपोच सिलेंडर मिळेल. डिलिव्हरी कोडशिवाय सिलेंडर वितरण होणार नाही,” असे नमूद करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात या प्रक्रियेमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहे.

विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगार वर्गाला तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ग्राहकांनी एजन्सी प्रशासनाने अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते किशोर भंडारी यांनीही नागरिकांच्या अडचणींकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ग्राहकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गॅस वितरण प्रक्रियेत सुधारणा करून नागरिकांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा आता सर्वसामान्य ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे.

Ad 1
Previous Post

भालचंद्र कांबळे हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी २९ रोजी उमरग्यात रास्ता रोको आंदोलन

Next Post

जालना एमएमएलपीत पहिल्या ट्रायल कंटेनर रेकचे आगमन; मराठवाड्यात लॉजिस्टिक क्रांतीची नांदी

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
304
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
22
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
17
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
31
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
36
Next Post

जालना एमएमएलपीत पहिल्या ट्रायल कंटेनर रेकचे आगमन; मराठवाड्यात लॉजिस्टिक क्रांतीची नांदी

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In