• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

” बकरी ईद” कुरुंदवाड व परिसरात मोठया उत्साहात साजरा…..

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
” बकरी ईद” कुरुंदवाड व परिसरात मोठया उत्साहात साजरा…..
0
SHARES
51
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर.

RelatedPosts

आलेगाव एस.टी. बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा : निलेश तोताराम कापकर

पावसाअभावी माढा तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी धरणातून सीना-माढा उपसा सिंचन व सीना नदीत पाणी सोडण्याची मागणी

श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज पालखी सोहळ्याचे उद्या किल्ले मच्छिंद्रगडावरून पंढरपूरकडे प्रस्थान

कुरुंदवाड :-भारतासह जगभरात ईद-उल-अजहा म्हणजेच बकरीद सण यंदा 28 मे रोजी हा पवित्र सण साजरा केला जात आहे.सर्वसामान्यपणे लोकांना केवळ मीठी ईद आणि बकरीद या दोनच सणांची माहिती असते, परंतु इस्लाम धर्मात वर्षातून तब्बल तीन प्रकारच्या ईद साजऱ्या केल्या जातात, हे फार कमी जणांना ठाऊक आहे.यंदा 28 मे रोजी देशभरात मुस्लिम बांधव बकरीदचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या सणाच्या निमित्ताने इस्लाममधील एका रंजक तथ्याची चर्चा होत आहे. बहुतांश लोकांना केवळ रमजान ईद आणि बकरी ईद माहीत असते, मात्र इस्लामिक परंपरेनुसार वर्षात तीन वेगवेगळ्या प्रकारे ईद साजरी करण्याची प्रथा आहे, ज्याचे धार्मिक महत्त्व मोठे आहे. जगभरातील मुस्लिम बांधवांचा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण ‘ईद-उल-अजहा’ (बकरीद) भारतात हा सण 28 मे रोजी साजरा केला जात आहे, तर सौदी अरेबियासह इतर आखाती देशांमध्ये काल म्हणजेच 27 मे रोजी बकरीद साजरी केली होती.
सामान्यतः लोकांना केवळ दोनच ईद माहीत असतात; पहिली ‘ईद-उल-फित्र’ (रमजान ईद) आणि दुसरी ‘ईद-उल- अजहा’ (बकरी ईद). इस्लाममध्ये या दोन सणांना सर्वोच्च महत्त्व आहे. परंतु, प्रत्यक्षात मुस्लिम धर्मात वर्षातून तीन वेळा ईद साजरी केली जाते आणि या तिसऱ्या ईदचे नाव ‘ईद मिलाद-उन-नबी’ असे आहे. खालीलप्रमाणे या तिन्ही ईदचे महत्त्व आणि त्या कशा साजऱ्या केल्या जातात पहा.

  1. ईद-उल-फित्र (मीठ रमजान ईद) महत्त्व: हा सण पवित्र रमजान महिन्यातील 30 दिवसांच्या उपवासांची (रोझा) सांगता झाल्यानंतर साजरा केला जातो. हा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. साजरी करण्याची पद्धत: या दिवशी मुस्लिम बांधव सकाळी ईदची विशेष नमाज पठण करतात. घरी शिरखुर्मा आणि शेवया यांसारखे गोड पदार्थ बनवले जातात. एकमेकांना गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात आणि गरिबांना ‘फितरा’ (दान) दिला जातो.
  2. ईद-उल-अजहा (बकरीद) महत्त्व: हा सण त्यागाच्या आणि बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. अल्लाहवरील अथांग श्रद्धेचे प्रतीक म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साजरी करण्याची पद्धत: ईदच्या विशेष नमाजनंतर बकऱ्याचा बळी (कुर्बानी) दिला जातो. या कुर्बानीच्या मांसाचे तीन समान भाग केले जातात- एक भाग स्वतःसाठी, दुसरा नातेवाईकांसाठी आणि तिसरा भाग गरीब व गरजू वस्तूंमध्ये वाटला जातो.

  1. ईद मिलाद-उन-नबी (बारावफात) महत्त्व: ही इस्लाम धर्मातील तिसरी महत्त्वाची ईद आहे. इस्लामचे शेवटचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सवाच्या प्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. साजरी करण्याची पद्धत: या दिवशी मशिदींमध्ये आणि घरांमध्ये मोहम्मद पैगंबरांच्या जीवनावर आधारित धार्मिक प्रवचने (मिलाद शरीफ) आयोजित केली जातात. अनेक ठिकाणी शांततापूर्ण मिरवणुका (जुलूस) काढल्या जातात, मशिदींना रोषणाई केली जाते आणि गरिबांना अन्नदान केले जाते
    बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी नवीन कपडे परिधान केले होते. त्यामुळे गुरुवारी शहरात दिवसभर उत्साह व आनंदाचे वातावरण होते. येथील मुस्लिम मोहल्लामध्ये हिरव्या पताका लावून रोषणाई करण्यात आली होती. बकरी ईद सणाचा माहोल शहरात सकाळपासून तयार झाला होता. येथील ईदगाह मैदानावर आज सकाळी शहरातील हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले. यावेळी मौलाना युनूसभाई मुसा मोमीन कुरुंदवाड यांनी ईद-उल-अजहा चे पठण केले व त्यांनी देशाची एकात्मता सुख शांती अबादित राहण्यासाठी प्रार्थना केली.
    यावेळी येथील सेंट्रल जमाअत कमिटीचे चेअरमन हाजी इकबालभाई पटवेगार व सचिव अस्लमभाई दस्तगीर जमादार यांनी सर्वांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी येथील व परिसरातील मुस्लिम बांधव कोतबा व नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा दिवस पैगंबर इब्राहिम यांच्या त्यागाचे स्मरण म्हणून पाळला जातो。बकरी ईदचे कुर्बानी: या दिवशी बकरा, मेंढी किंवा उंट यांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे。मांस वाटप: कुर्बानीच्या मांसाचे तीन समान भाग केले जातात。एक भाग स्वतःच्या कुटुंबासाठी, दुसरा भाग नातेवाईक आणि मित्रांसाठी, तर तिसरा भाग गोरगरीब आणि गरजूंना वाटला जातो。प्रार्थना: सकाळी लवकर उठून, नवीन कपडे घालून मुस्लिम बांधव मशिदीत किंवा ईदगाह मैदानावर जाऊन विशेष नमाज अदा करतात आणि देशात शांततेसाठी प्रार्थना करतात या सणाबद्दल कुर्बानीचे नियम, नमाजची वेळ सकाळी 8.30 वा.केली जाते.
    नमाज पठणानंतर पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील नितीन साबळे यांनी चोक बंदोबस्त राखत मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांचा हा सण बकरी ईद (ईद-उल-अजहा )
    कृतज्ञता, करुणा आणि ऐक्य या मूल्यांवर आधारित एक सण आहे, जो समाजातील सर्व स्तरांतील मुस्लिमांना त्यांच्या श्रद्धेचा आणि मिळालेल्या आशीर्वादांचा उत्सव साजरा करण्यात येतो.
    या नमाज वेळी जमातीचे पाथरवट, इकबाल पटवेगार, अस्लम जमादार, सलीम जमादार, नूर बागवान यासह राज महंमद गरगरे, सईद सांगलीकर, सलीम बागवान,शब्बीर बागवान, अली बागवान जे. एम.आत्तार,शब्बीर भिलवडे, हर्षद बागवान आयुब माणगावे, साहिल गोलंदाज, यासह मुस्लिम माधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

आयुक्त तुकाराम मुंढे यांचा पहिल्याच दिवशी कारवाईचा धडाका; राज्यभर भेसळखोरांचे धाबे दणाणले ….

Next Post

💥 दिखाऊपणा टाळा, कृतीतून देशभक्ती दाखवा; 🌿 ह. भ. प.राधाकृष्ण महाराजांचे आवाहन

Related Posts

ताज्या घडामोडी

आलेगाव एस.टी. बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा : निलेश तोताराम कापकर

July 13, 2026
13
पावसाअभावी माढा तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी धरणातून सीना-माढा उपसा सिंचन व सीना नदीत पाणी सोडण्याची मागणी
ताज्या घडामोडी

पावसाअभावी माढा तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उजनी धरणातून सीना-माढा उपसा सिंचन व सीना नदीत पाणी सोडण्याची मागणी

July 13, 2026
18
ताज्या घडामोडी

श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज पालखी सोहळ्याचे उद्या किल्ले मच्छिंद्रगडावरून पंढरपूरकडे प्रस्थान

July 13, 2026
32
एटापल्लीत नक्षलवादी आशयाचे बॅनर- पत्रके आढळल्याने खळबळ; खाण प्रकल्पांविरोधात मजकूर, पोलिसांची चौकशी सुरू
ताज्या घडामोडी

एटापल्लीत नक्षलवादी आशयाचे बॅनर- पत्रके आढळल्याने खळबळ; खाण प्रकल्पांविरोधात मजकूर, पोलिसांची चौकशी सुरू

July 13, 2026
11
लोणीच्या श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशालेला वरिष्ठ अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांना मेहनत, सातत्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

लोणीच्या श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशालेला वरिष्ठ अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांना मेहनत, सातत्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश

July 13, 2026
19
वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत
ताज्या घडामोडी

वेळेवर पाऊस न झाल्याने दुघाळा शिवारातील पिके करपू लागली; शेतकरी चिंतेत

July 12, 2026
10
Next Post
💥 दिखाऊपणा टाळा, कृतीतून देशभक्ती दाखवा; 🌿 ह. भ. प.राधाकृष्ण महाराजांचे आवाहन

💥 दिखाऊपणा टाळा, कृतीतून देशभक्ती दाखवा; 🌿 ह. भ. प.राधाकृष्ण महाराजांचे आवाहन

ताज्या बातम्या

नशाला नकार, बालविवाहाला आळा; छत्रपती संभाजीनगरात जनजागृती अभियानाचा शुभारंभ

नशाला नकार, बालविवाहाला आळा; छत्रपती संभाजीनगरात जनजागृती अभियानाचा शुभारंभ

July 13, 2026

दिंडोरी रस्त्यावर कोयता गँगचा थरार; तरुणावर हल्ला, मुख्य संशयितासह विधीसंघर्षित बालक ताब्यात

July 13, 2026
फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ किसान सभेचे आंदोलन; जीआरची होळी करून शासनाविरोधात निदर्शने

फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ किसान सभेचे आंदोलन; जीआरची होळी करून शासनाविरोधात निदर्शने

July 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In