• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

आळंदी येथे ३० वा राज्यस्तरीय संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

नाशिक | प्रतिनिधी :

आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या पवित्र तीरावर ३० वा राज्यस्तरीय संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार सोहळा दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात पार पडला. के. एस. आय. पब्लिकेशन, कोल्हापूर यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

यावेळी नाशिकचे ज्येष्ठ पत्रकार श्री. मनीष कांतीलाल मुथा यांना पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल मानाचा ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सुप्रसिद्ध अभिनेत्री चित्रा दीक्षित यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुनीता क्षीरसागर यांनी केले. कवी इंगळी संमेलनाचे अध्यक्ष दशरथ बाबासाहेब धायगुडे, उद्घाटक कवी दीपक पवार, स्वागताध्यक्ष सी.ए. डॉ. घनश्याम अदानी आणि प्रमुख मार्गदर्शक श्री. श्रीकांत श्रीपाद पाटील यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून साहित्यिक, कवी, लेखक आणि रसिक मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.

कवी सरकार इंगळी अर्थात विलास पाटील यांनी आपल्या संघर्षातून साहित्यिक क्षेत्रात स्थान निर्माण करत नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल यावेळी त्यांच्या कार्याचेही कौतुक करण्यात आले.

इंद्रायणीच्या पावन तीरावर पार पडलेल्या या साहित्यिक सोहळ्यामुळे साहित्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांचे उपस्थित मान्यवर व साहित्यप्रेमींनी अभिनंदन केले.

Ad 1
Tags: Sham Jadhav
Previous Post

रिसोडच्या आडोळ धरणाची पाणीपातळी खालावली; पाणीटंचाईचा धोका

Next Post

फलटण-सासकल एसटी सेवा सहा वर्षांपासून बंद; विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

फलटण-सासकल एसटी सेवा सहा वर्षांपासून बंद; विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In