• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 5, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

संपूर्ण पॅनेल बहुमताने विजयी; नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

दापोली, रत्नागिरी | दि. ४ ऑक्टोबर २०२६ | प्रतिनिधी :

RelatedPosts

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

दापोली येथे रविवारी झालेल्या केमिस्ट असोसिएशनच्या चुरशीच्या निवडणुकीत ‘निर्भय पॅनेल’ने दणदणीत विजय मिळवत संपूर्ण पॅनेल विजयी केले. निकाल जाहीर होताच निर्भय पॅनेलच्या समर्थकांनी जल्लोष केला. या विजयामुळे जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

केमिस्ट बांधवांच्या विविध समस्या, व्यवसायातील अडचणी आणि त्यांच्या हक्कांसाठी संघटितपणे आवाज उठविण्याच्या उद्देशाने निर्भय पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मा. आप्पासाहेब शिंदे (केमिस्ट हृदयसम्राट) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेने पॅनेलने निवडणूक लढवली. मतदारांनी पॅनेलच्या उमेदवारांवर विश्वास व्यक्त करत त्यांना बहुमताने विजयी केले.

नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी

  • अध्यक्ष : राजेश घोसाळकर
  • कार्याध्यक्ष : संदीप गुजर
  • उपाध्यक्ष : अभिजित (राजू) आवळे
  • सचिव : सचिन (बबलु) कोतवडेकर
  • सहसचिव : रुपेश शेलार
  • खजिनदार : प्रफुल्ल लांजेकर
  • सदस्य : आरिफ मेमन व निहार गुडेकर

निकालाची घोषणा होताच निर्भय पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी एकच जल्लोष केला. नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश घोसाळकर आणि कार्याध्यक्ष संदीप गुजर यांनी सर्व केमिस्ट बांधवांचे आभार मानले.

संघटनेच्या माध्यमातून व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी तसेच सर्वांना सोबत घेऊन संघटनेचे काम अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी दिली. निर्भय पॅनेलच्या या विजयामुळे केमिस्ट असोसिएशनच्या आगामी कार्यकारिणीकडून सदस्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

Tags: Sudhir Vairag
Previous Post

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

Related Posts

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
2
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
0
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
1
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
1
कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला
ताज्या घडामोडी

कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला

October 5, 2026
0
देवणीत दुष्काळग्रस्त शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी युवक काँग्रेसचा न्याय मोर्चा
ताज्या घडामोडी

देवणीत दुष्काळग्रस्त शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी युवक काँग्रेसचा न्याय मोर्चा

October 5, 2026
11

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In