• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर; ३० जूनपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 2, 2026
in Blog
0
0
SHARES
103
VIEWS
Ad 1
Ad 1

पुणे | प्रतिनिधी

सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे यांनी केले आहे.

RelatedPosts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार इयत्ता ११ वी, १२ वी तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज ३० जून २०२६ पासून स्वीकारण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी HMAS पोर्टल या संकेतस्थळाचा वापर करावा लागणार आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

  • शालेय विद्यार्थ्यांसाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत: ३० जून २०२६
    • प्रवेश यादी प्रसिद्धी: ७ जुलै २०२६
  • इयत्ता ११ वी, १२ वी व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत: १५ जुलै २०२६
    • प्रवेश यादी प्रसिद्धी: ३१ जुलै २०२६

जिल्ह्यात २६ शासकीय वसतिगृहे

पुणे जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी एकूण २६ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. त्यापैकी १५ मुलांची तर ११ मुलींची वसतिगृहे आहेत.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये एकूण १४ शासकीय वसतिगृहे असून त्यामध्ये ९ मुलांची आणि ५ मुलींची वसतिगृहे आहेत. याशिवाय तालुकास्तरावर १२ शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत.

सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास घटकांतील पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या निवास सुविधांचा उपयोग करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

Ad 1
Previous Post

सिटी सर्वे क्रमांक 1101 व 1107-ब वरील अतिक्रमण हटविण्याची मागणी; वाई नगरपरिषदेला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा आंदोलनाचा इशारा

Next Post

दौंड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा; साखरपुड्याचा मंडप कोसळला, सुदैवाने जीवितहानी टळली

Related Posts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!
Blog

October 16, 2026
23
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 
Blog

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
12
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.
Blog

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026
6
तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

2
कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!

25
जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

1
Next Post
दौंड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा; साखरपुड्याचा मंडप कोसळला, सुदैवाने जीवितहानी टळली

दौंड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा; साखरपुड्याचा मंडप कोसळला, सुदैवाने जीवितहानी टळली

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In