• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भोर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; अवैध धंद्यांविरोधात पोलिस ठाण्यात निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 3, 2026
in Blog
0
भोर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; अवैध धंद्यांविरोधात पोलिस ठाण्यात निवेदन
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

भोर | प्रतिनिधी

भोर शहरातील वाढत्या अवैध धंद्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. शहरातील अवैध व्यवसाय तात्काळ बंद करण्यात यावेत तसेच त्यामागील संबंधित व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भोर पोलीस स्टेशन येथे भेट देऊन पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांना निवेदन सादर केले. निवेदनाद्वारे शहरातील अवैध धंद्यांमुळे सामाजिक व कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

यावेळी भोर नगरपालिकेचे नगराध्यक्ष रामचंद्र (नाना) आवारे, नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील नागरिकांच्या हितासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच अवैध धंद्यांविरोधात सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असा इशाराही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

Tags: Narendra Yadav
Previous Post

पनवेल शहरात सकाळी वाहतूक कोंडी; नोकरदार व प्रवाशांना मनस्ताप

Next Post

मका खरेदीचा खोळंबा; कुंभली येथे २ किमी लांब रांगा, ९ दिवसांपासून शेतकरी प्रतीक्षेत

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
मका खरेदीचा खोळंबा; कुंभली येथे २ किमी लांब रांगा, ९ दिवसांपासून शेतकरी प्रतीक्षेत

मका खरेदीचा खोळंबा; कुंभली येथे २ किमी लांब रांगा, ९ दिवसांपासून शेतकरी प्रतीक्षेत

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In