• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मका खरेदीचा खोळंबा; कुंभली येथे २ किमी लांब रांगा, ९ दिवसांपासून शेतकरी प्रतीक्षेत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 3, 2026
in Blog
0
मका खरेदीचा खोळंबा; कुंभली येथे २ किमी लांब रांगा, ९ दिवसांपासून शेतकरी प्रतीक्षेत
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी केली पाहणी; खरेदी प्रक्रियेला गती देण्याची मागणी

भंडारा | प्रतिनिधी

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

साकोली तालुक्यातील कुंभली येथील शासकीय मका खरेदी केंद्रावरील संथ कारभारामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या नऊ दिवसांपासून अनेक शेतकरी आपल्या वाहनांसह खरेदी केंद्राबाहेर प्रतीक्षा करत असून तब्बल दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

या परिस्थितीची दखल घेत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, खरेदी प्रक्रियेला अत्यंत कमी गती असल्यामुळे अनेकांना दिवसन्-दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. काही शेतकऱ्यांनी जवळच्या परिसरातील मालाला प्राधान्य दिले जात असल्याची तक्रारही यावेळी व्यक्त केली. उन्हाच्या तीव्र झळांमध्ये प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, सावली किंवा इतर मूलभूत सुविधांची पुरेशी व्यवस्था नसल्याचेही निदर्शनास आले.

दरम्यान, अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने उघड्यावर ठेवलेला मका खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. लाखो रुपयांच्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

यावेळी खासदार डॉ. पडोळे यांनी प्रशासनाला बंद असलेली शासकीय गोदामे तातडीने सुरू करण्याची, उपलब्ध गोदामांची संख्या वाढविण्याची तसेच मका मोजमाप आणि खरेदी प्रक्रियेला गती देण्याची मागणी केली. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी भंडारा आणि जिल्हा विपणन अधिकाऱ्यांशीही संपर्क साधून शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या.

प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून या प्रश्नाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

भोर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; अवैध धंद्यांविरोधात पोलिस ठाण्यात निवेदन

Next Post

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथगडावर आमदार नमिता मुंदडा नतमस्तक

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथगडावर आमदार नमिता मुंदडा नतमस्तक

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथगडावर आमदार नमिता मुंदडा नतमस्तक

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In