• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेगाव साठवण तलाव क्र. २ मधील गाळ व कचरा हटवण्याची शेतकऱ्यांची मागणी तीव्र

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 8, 2026
in Blog
0
शेगाव साठवण तलाव क्र. २ मधील गाळ व कचरा हटवण्याची शेतकऱ्यांची मागणी तीव्र
0
SHARES
85
VIEWS
Ad 1

जत | प्रतिनिधी

पाचशे एकराहून अधिक क्षेत्राला सिंचन सुविधा देणाऱ्या शेगाव साठवण तलाव क्र. २ मध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचल्याने तलावाची पाणी साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात घटल्याचा आरोप होत आहे. पावसाळ्यापूर्वी तलावातील संपूर्ण गाळ व कचरा काढून टाकावा, अशी ठाम मागणी शेगाव सर्वसेवा सोसायटीचे माजी चेअरमन तथा प्रगतशील शेतकरी विजयकुमार बोराडे यांनी केली आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

सध्या तलावात सुमारे ४० टक्के गाळ व कचरा असून केवळ ६० टक्केच पाणी साठा उपलब्ध राहत असल्याची स्थिती आहे. तलावाचे काम करताना बाहेर न टाकता टाकलेले मोठे दगड, माती तसेच झुडपांची वाढ यामुळे तलावाची क्षमता मोठ्या प्रमाणात बाधित झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

या तलावावर अवलंबून असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक वर्षांपासून पाटबंधारे विभागाकडे गाळ काढण्याची मागणी केली जात आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.

जर वेळेवर गाळ काढला असता तर तलावाची पाणी साठवण क्षमता वाढून हजारो एकर शेतीला अधिक लाभ मिळाला असता, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या शेकडो विद्युत मोटारींच्या माध्यमातून या तलावातून शेतीसाठी पाणी उपसा सुरू आहे.

पावसाळ्यापूर्वी आधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने तलावातील गाळ व कचरा पूर्णपणे हटवून तलावाची क्षमता पूर्ववत करावी, अशी मागणी विजयकुमार बोराडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

वारंवार खंडित वीजपुरवठ्याने कोपरगाव तालुका त्रस्त; महावितरणाविरोधात नागरिकांमध्ये नाराजी

Next Post

वादळी वाऱ्यामुळे केळी-डाळिंब पिकांचे नुकसान; पंचनाम्याचे आमदार अभिजीत पाटील यांचे आदेश

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
वादळी वाऱ्यामुळे केळी-डाळिंब पिकांचे नुकसान; पंचनाम्याचे आमदार अभिजीत पाटील यांचे आदेश

वादळी वाऱ्यामुळे केळी-डाळिंब पिकांचे नुकसान; पंचनाम्याचे आमदार अभिजीत पाटील यांचे आदेश

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In