• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मानवत न्यायालयात ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा; विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 8, 2026
in Blog
0
मानवत न्यायालयात ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा; विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

परभणी | प्रतिनिधी

पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येकाने केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे संगोपन करणेही आवश्यक आहे, हा संदेश देत मानवत न्यायालय परिसरात शनिवारी (दि. ६ जून) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघ, मानवत यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवत न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) माननीय श्रीमती प्रांजस्वी चं. फटाले होत्या. त्यांच्या हस्ते न्यायालय परिसरात वृक्षारोपण करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी न्यायाधीश श्रीमती प्रांजस्वी फटाले, मानवत वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण बारहाते, अ‍ॅड. मुकुंद पाटील, अ‍ॅड. हरिदास जाधव, अ‍ॅड. यशपाल पंडित, अ‍ॅड. दिनेश दशरथे, अ‍ॅड. चौधरी, अ‍ॅड. कुलथे, अ‍ॅड. सतीश चव्हाण तसेच सरकारी वकील प्रशांत लिहिणे, कोर्ट कर्मचारी वाघमारे व मस्के मामा उपस्थित होते.

पर्यावरण रक्षणाचा संदेश देताना मान्यवरांनी वाढते प्रदूषण व तापमानवाढ यावर चिंता व्यक्त केली. अधिकाधिक वृक्षारोपण व त्यांचे संगोपन हेच पर्यावरण संतुलनाचे मुख्य साधन असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयीन कामकाजासोबत सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबविल्याबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात आले.

या उपक्रमात वकील संघाचे सर्व सदस्य, वरिष्ठ व कनिष्ठ विधीज्ञ तसेच न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. परिसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही घेण्यात आली.

Previous Post

मानवतच्या युवकाची भारतीय सैन्य दलात निवड; सत्कार करून गौरव

Next Post

मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण; कोकणवासीयांमध्ये नाराजी

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण; कोकणवासीयांमध्ये नाराजी

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In