• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मानवतच्या युवकाची भारतीय सैन्य दलात निवड; सत्कार करून गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 8, 2026
in Blog
0
मानवतच्या युवकाची भारतीय सैन्य दलात निवड; सत्कार करून गौरव
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

परभणी | प्रतिनिधी

मानवत शहरातील युवक शिवम लंगुळे यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करून गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले तसेच देशसेवेच्या या गौरवशाली वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

शिवम लंगुळे यांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर भारतीय सैन्य दलात स्थान मिळवून मानवत शहरासह संपूर्ण परिसराचा मान उंचावला आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून देशसेवेसाठी प्रेरणा मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

सत्कार कार्यक्रमात शिवम यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. भारतीय सैन्य दलात निवड होणे ही अभिमानाची बाब असून युवकांनी त्यांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन शिक्षण, शिस्त आणि परिश्रमाच्या जोरावर आपले ध्येय साध्य करावे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

यावेळी आमदार राजेश दादा विटेकर, उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश लाड, अनिलराव नखाते, राजकुमार खरात, ऑड. पांडे, गणेश उगले, लाड, चौधरी यांच्यासह नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी शिवम लंगुळे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

Previous Post

प्रभाग क्र. २ मधील सात दिवसीय बाल संस्कार शिबिराचा उत्साहात समारोप; १०८ बालकांना प्रमाणपत्रांचे वितरण

Next Post

मानवत न्यायालयात ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा; विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
मानवत न्यायालयात ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा; विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण

मानवत न्यायालयात ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा; विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In