• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने शिवछत्रपती कर्तृत्व गौरव पुरस्कार व स्पर्धा परीक्षा यशवंतांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 12, 2026
in Blog
0
ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने शिवछत्रपती कर्तृत्व गौरव पुरस्कार व स्पर्धा परीक्षा यशवंतांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
0
SHARES
49
VIEWS
Ad 1

शेगाव (ता. जत) : ओम साई प्रतिष्ठान, शेगाव या सामाजिक संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित “श्री शिवछत्रपती कर्तृत्व गौरव पुरस्कार” तसेच स्पर्धा परीक्षा यशवंतांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन जतचे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिवाजी खिलारे, राजवर्धन कदम, निलेशकुमार महाडिक, प्रमोद दादा सावंत, परशुराम मोरे, अशोक गोरड, दादा पाटील, धोंडीराम माने, सचिन जाधव, डॉ. संभाजी देशमुख, डॉ. अक्षय कायपुरे आणि डॉ. चैतन्य पट्टणशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

यावेळी ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक समाधान माने यांनी संस्थेच्या स्थापनेपासून राबविण्यात आलेल्या सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानचिन्ह, मेडल आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

उद्घाटक डॉ. रवींद्र आरळी यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना, “ओम साई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेले समाजोपयोगी कार्य असेच निरंतर सुरू राहावे. आजचे हे छोटे रोपटे भविष्यात वटवृक्षात रूपांतरित व्हावे. संस्थेला आमच्याकडून नेहमीच सहकार्य राहील,” असे प्रतिपादन केले.

यावेळी प्रमोद दादा सावंत, डॉ. संभाजी देशमुख आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेशकुमार महाडिक यांनीही आपले मनोगत व्यक्त करून संस्थेच्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष मारुती शिंदे, उपाध्यक्ष आनंदा किसवे व उपाध्यक्ष गौरी गायकवाड यांनी उपस्थित मान्यवर, पुरस्कारप्राप्त व्यक्ती, विद्यार्थी, नागरिक आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.

यावेळी संस्थेचे सर्व संचालक, महिला कार्यकारिणीच्या पदाधिकारी, सदस्य तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. हा सोहळा समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करणारा आणि युवा पिढीला प्रेरणा देणारा ठरला.

Previous Post

मैत्रीचा आदर्शवत नमुना; मित्राच्या निधनानंतर कुटुंबासाठी ग्रामस्थांनी उभारला सव्वाचार लाखांचा मदतनिधी

Next Post

अंबाला ठाकरवाडी येथे ऊसतोड कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबिर व ओळखपत्र वाटप संपन्न

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
2
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
9
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
6
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
2
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post
अंबाला ठाकरवाडी येथे ऊसतोड कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबिर व ओळखपत्र वाटप संपन्न

अंबाला ठाकरवाडी येथे ऊसतोड कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबिर व ओळखपत्र वाटप संपन्न

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In