• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मोरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

अस्तगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री Radhakrishna Vikhe Patil यांच्या वाढदिवसानिमित्त मोरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला.

शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष तथा मोरवाडीच्या पोलीस पाटील सौ. निताताई मोरे यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, बिस्कीटे व गणवेशांचे वितरण करण्यात आले. तसेच इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचे फेटा व पुष्पगुच्छ देऊन विशेष स्वागत करण्यात आले.

RelatedPosts

नगरसेवक जय कडाळे यांनी स्वखर्चातून भीमाई उद्यानाची स्वच्छता केली

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; पिंपरी-चिंचवडमध्ये २० गुन्हे दाखल

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वाल्मिक मोरे, नवनाथ मोरे, निलेश मोरे, संतोषअण्णा गोर्डे, नंदकुमार गव्हाणे, नवनाथ नळे, वाल्मिक गोर्डे, घनश्याम मोरे, अनिल नळे, पवन आरंगळे, शिवाजी मोरे, पोपट माळवदे, बाबासाहेब मोरे, कैलास घोडेकर, नागेश त्रिभुवन, काशिनाथ त्रिभुवन, अरुण वर्पे, संजय चोळके, संदीप मोरे, अशोक नळे, अविनाश मोरे, गोरख मोरे, जालिंदर मोरे, धनंजय मोरे, अशोक खैरकर, सागर गोर्डे, गणपत पठारे, विजय त्रिभुवन, मनीषाताई मोरे, नळे मॅडम, शेख मॅडम, त्रिभुवन ताई, नंदाताई जेजुरकर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक श्री. किरण ढोकळे व पाडेकर सर उपस्थित होते.

या कार्यक्रमाला ग्रामस्थ, महिला वर्ग तसेच डॉ. सुजयदादा विखे पाटील मित्र मंडळाचे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Previous Post

दारू मालाची वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Next Post

तेरणा महाविद्यालय, नेरूळ येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

Related Posts

नगरसेवक जय कडाळे यांनी स्वखर्चातून भीमाई उद्यानाची स्वच्छता केली
Blog

नगरसेवक जय कडाळे यांनी स्वखर्चातून भीमाई उद्यानाची स्वच्छता केली

September 24, 2026
0
Blog

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; पिंपरी-चिंचवडमध्ये २० गुन्हे दाखल

September 24, 2026
3
निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन
Blog

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
7
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला
Blog

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
6
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास
Blog

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026
40
शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट
Blog

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

September 24, 2026
29
Next Post

तेरणा महाविद्यालय, नेरूळ येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

ताज्या बातम्या

नगरसेवक जय कडाळे यांनी स्वखर्चातून भीमाई उद्यानाची स्वच्छता केली

नगरसेवक जय कडाळे यांनी स्वखर्चातून भीमाई उद्यानाची स्वच्छता केली

September 24, 2026

गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; पिंपरी-चिंचवडमध्ये २० गुन्हे दाखल

September 24, 2026
निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In