• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

श्रीक्षेत्र माहूर

लोकमाता, न्यायप्रिय आणि जनकल्याणकारी राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त माहूर शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी समाजप्रबोधन, महिला सक्षमीकरण, लोककल्याण आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारे कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक तसेच श्री दत्तकृपा प्रतिष्ठान येथे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर, न्यायव्यवस्थेतील योगदानावर, महिला सक्षमीकरणाच्या विचारांवर तसेच धर्मकार्य आणि लोककल्याणकारी कार्यावर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष प्रा. राजेंद्र केशवे, ॲड. रमण जायभाये, नीलकंठ मस्के, डॉ. निरंजन केशवे, संजय भाऊ राठोड, ज्ञानेश्वर लाड, गोपू महामुने, अविनाश भोयर, सौ. राधा उपलेचवार, राजू सौंदलकर, विलास गावंडे, तानाजी मनभे, अनिल वाघमारे, विनोद सूर्यवंशी, नंदकुमार जोशी सर, इलियास बावाणी, योगेश परसवाळे, पुरुषोत्तम लांडगे, कैलास महल्ले, संतोष महल्ले, सौ. स्वाती आडे, रामकृष्ण केंद्रे, कैलास फड, पवन पांढरे, नवल वानखेडे, बळीराम डुरके, संतोष गंधे, संजय गुरनुले, परमेश्वर कानडे, आनंद हिंगाडे, संतोष हिंगाडे, बालाजी गेंटलवार, लव गावंडे तसेच दत्तकृपा प्रतिष्ठानचे विजय कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तालुक्यातील मनीरामथड येथेही पिंटू पाटील वायफनीकर यांच्या उपस्थितीत जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला. तालुक्यात विविध ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.

Previous Post

क्षत्रिय समाजाचा संताप उफाळला : समाजद्वेष पसरवणाऱ्या रवी पडवळविरोधात कठोर कारवाईची मागणी

Next Post

संविधान मंदिराच्या स्थापनेने देशभक्ती वाढेल

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
10
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
175
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
53
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
14
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
97
Next Post

संविधान मंदिराच्या स्थापनेने देशभक्ती वाढेल

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In