• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नागापूर ग्रामपंचायत नवीन इमारतीचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in Blog
0
0
SHARES
41
VIEWS
Ad 1

परळी वैजनाथ तालुक्यातील नागापूर ग्रामपंचायतच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन व पायाभरणी उद्घाटन सोहळा बुधवार, दि. 17 जून 2026 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गावच्या लोकप्रिय सरपंच सौ. मंगलताई रमेश तोंडारे, उपसरपंच संतोष भैय्या सोळंके, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक, युवक, पत्रकार, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

गेल्या साठ वर्षांपासून जुन्या ग्रामपंचायत इमारतीतून गावाचा कारभार सुरू होता. मात्र इमारत मोडकळीस आल्याने ग्रामस्थांना तसेच कार्यालयीन कामकाजासाठी अनेक अडचणी निर्माण होत होत्या. नागरिकांसाठी बसण्याची योग्य व्यवस्था नसल्याने नवीन इमारतीची मागणी सातत्याने केली जात होती.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

नागापूर ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्यामुळे आणि माजी मंत्री Pankaja Munde यांच्या विशेष सहकार्याने “मा. बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना” अंतर्गत नवीन इमारतीसाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या नवीन इमारतीमुळे ग्रामपंचायतीचे कामकाज अधिक सुकर होणार असून गावाच्या विकासाला चालना मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. साठ वर्षांनंतर नागापूरला नवीन ग्रामपंचायत इमारत मिळत असल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी नागनाथ देवस्थानचे सेक्रेटरी कुंडलिक वामनराव सोळंके, माणिकराव ज्ञानदेव सोळंके, अर्जुन यशवंतराव सोळंके, विकास मोहन बनसोडे, आरोग्य मित्र महादेव सोळंके, शिवाजी सोळंके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

भारतीय दलित पॅंथर परळी तालुका अध्यक्ष तथा झाशीची राणी लक्ष्मीबाई सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. गावाच्या विकासासाठी भविष्यातही अशाच विविध योजना राबवाव्यात, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या.

Previous Post

शिरोडीच्या सुहास इंगळे यांची ‘एमबीबीएस’ पदवी; शेतकरी पुत्राचे घवघवीत यश

Next Post

महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक; एसटीची १ ऑगस्टपासून अंमलबजावणी

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
4
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
1
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
0
Next Post

महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक; एसटीची १ ऑगस्टपासून अंमलबजावणी

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In