• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जळका शिवारात आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली; मारेगाव पोलिसांना यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in Blog
0
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

मारेगाव, प्रतिनिधी :

मारेगाव तालुक्यातील चिंचोली बोटोनी सर्कल अंतर्गत जळका शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत अवघ्या दोन तासांत मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात यश मिळवले आहे.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

जळका येथील पोलीस पाटील मोघे यांनी घटनेची माहिती मारेगाव पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलिस निरीक्षक सागर दानडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

तपासादरम्यान मृत व्यक्तीची ओळख पांढरकवडा येथील रहिवासी राहुल जोशी (वय ४६) अशी पटली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी बुरकुळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिगंबर किनाके तसेच पोलीस कर्मचारी नामदेव भटारकर, सागर दिपेवार आणि विकास खंडारे करीत आहेत.

मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

Previous Post

महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक; एसटीची १ ऑगस्टपासून अंमलबजावणी

Next Post

स्कूल बस वाहतूक सुरक्षा समितीची बैठक संपन्न; विद्यार्थी सुरक्षेला प्राधान्य

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
173
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
12
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
95
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
19
Next Post

स्कूल बस वाहतूक सुरक्षा समितीची बैठक संपन्न; विद्यार्थी सुरक्षेला प्राधान्य

ताज्या बातम्या

स्व. हर्षला बागडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ खात येथील शाळेत वृक्षारोपण; १५ मोठ्या झाडांची भेट

स्व. हर्षला बागडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ खात येथील शाळेत वृक्षारोपण; १५ मोठ्या झाडांची भेट

August 6, 2026

प्रवेश परीक्षांमधील टक्केवारी व पर्सेंटाइल : संकल्पना आणि त्यांतील फरक

August 6, 2026
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In