• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्कूल बस वाहतूक सुरक्षा समितीची बैठक संपन्न; विद्यार्थी सुरक्षेला प्राधान्य

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

वर्धा, प्रतिनिधी :

मा. पोलीस अधीक्षक Saurabh Kumar Agrawal यांच्या अध्यक्षतेखाली स्कूल बस वाहतूक सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठक पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडली. बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मेंढे मॅडम, शिक्षण विभागाचे अधिकारी, वाहतूक असोसिएशनचे अध्यक्ष देवाभाऊ निखाडे तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंदर्भात विविध महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. स्कूल बसमध्ये प्रथमोपचार पेटी, अग्निरोधक यंत्र तसेच आग विझविण्याचे प्रशिक्षण चालक व क्लिनर यांना असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

तसेच प्रत्येक स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस यंत्रणा कार्यरत असावी, बसच्या आत व प्रवेशद्वारावर स्पष्ट दृश्य दिसेल याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले. चालक व क्लिनर हे निर्व्यसनी, चांगल्या वर्तनाचे आणि वाहतूक नियमांचे पालन करणारे असावेत, असेही सांगण्यात आले.

विद्यार्थी वाहतुकीसाठी ऑटो रिक्षा व ई-रिक्षांना परवानगी नसल्याचे स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले. प्रत्येक स्कूल बसमध्ये तक्रार पेटी आणि पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 लिहिण्याचे निर्देशही देण्यात आले.

आरटीओ अधिकारी आणि वाहतूक पोलीस नियमितपणे स्कूल बसची तपासणी करतील, तसेच बसची वेगमर्यादा नियंत्रित ठेवावी आणि अपघात टाळण्यासाठी शाळा प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असेही बैठकीत सांगण्यात आले.

वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे यावर कठोर कारवाई करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार वाहन परवाने निलंबित केले जातील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Previous Post

जळका शिवारात आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली; मारेगाव पोलिसांना यश

Next Post

बोर जलाशयातील मत्स्यव्यवसाय कंत्राटावरून वाद; स्थानिक मच्छीमारांवर अन्यायाचा आरोप

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
4
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
1
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
1
Next Post

बोर जलाशयातील मत्स्यव्यवसाय कंत्राटावरून वाद; स्थानिक मच्छीमारांवर अन्यायाचा आरोप

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In