• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परतूर येथील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी — आमदार बबनराव लोणीकर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

परतूर :
परतूर येथील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलच्या स्नेहसंमेलनातील कथित आक्षेपार्ह सादरीकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात आमदार लोणीकर यांनी म्हटले आहे की, शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, संविधानिक मूल्ये, सामाजिक सलोखा आणि सुसंस्कार रुजविण्याचे कार्य करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या गंभीर स्वरूपाच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

या प्रकरणात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण विभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडे हस्तक्षेप करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

“राज्यातील कोणत्याही शैक्षणिक संस्थेत राष्ट्रविरोधी, हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या बाबींना थारा दिला जाऊ नये, हीच माझी ठाम भूमिका आहे,” असे आमदार बबनराव लोणीकर यांनी नमूद केले.

दरम्यान, या प्रकरणामुळे परतूर परिसरात तसेच राज्यभरात विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, संबंधित व्हिडिओ आणि कार्यक्रमाबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

मुलावर अभिमान आहे असे म्हणत खासदार पिता प्रकाश वाजे भावुक…

Next Post

जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाज रस्त्यावर; राज्यभर धरणे आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधले

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
172
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
34
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
45
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
11
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
93
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
18
Next Post

जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाज रस्त्यावर; राज्यभर धरणे आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधले

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In