• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खटाव तालुक्यातील महासुरणे हद्दीत धोकादायक विहिरीवर संरक्षण भिंत उभारण्याची ग्रामस्थांची मागणी; उपोषणाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

खटाव प्रतिनिधी :

पाटण–पंढरपूर रस्त्यावरील महासुरणे गावच्या हद्दीत असलेल्या एका धोकादायक विहिरीमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सदर विहीर रस्त्यालगत असून, त्याठिकाणी योग्य संरक्षण भिंत अथवा सुरक्षा जाळी नसल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

या भागात जवळच पूल असल्याने वाहनचालक व पादचारी दोघांसाठीही ही जागा अत्यंत धोकादायक बनली आहे. मागील काही काळात या ठिकाणी किरकोळ अपघात घडल्याच्या घटनाही समोर आल्या असून, मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ग्रामस्थांनी वारंवार संबंधित रोड कॉन्ट्रॅक्टर तसेच प्रशासनाकडे विहिरीभोवती काँक्रीट संरक्षण भिंत आणि जाळी बसवण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर मासुर्णे व निमसोड गावातील ग्रामस्थांनी तहसील कार्यालय, वडूज येथे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी त्यांची मागणी आहे.

“मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, तातडीने संरक्षण भिंत व सुरक्षा उपाय करण्यात यावेत, अशी जोरदार मागणी होत आहे.

Previous Post

तुकाराम मुंढे यांच्या कार्याचे कौतुक; अन्न व औषध प्रशासनातील कारवाईनंतर बाजारात बदल झाल्याची चर्चा

Next Post

निमसोड येथील महिलेकडून प्रामाणिकतेचे दर्शन; हरवलेली सोन्याचे दागिने व महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स मूळ मालकाला परत

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
5
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
4
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
1
Next Post

निमसोड येथील महिलेकडून प्रामाणिकतेचे दर्शन; हरवलेली सोन्याचे दागिने व महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स मूळ मालकाला परत

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In