• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निमसोड येथील महिलेकडून प्रामाणिकतेचे दर्शन; हरवलेली सोन्याचे दागिने व महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स मूळ मालकाला परत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

खटाव प्रतिनिधी | महाराष्ट्र, दि. 16 जून

खटाव तालुक्यातील निमसोड येथील श्रीमती सुशीला तुळशीराम तावरे यांनी प्रामाणिकतेचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. त्यांनी तब्बल तीन तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच महत्त्वाची कागदपत्रे असलेली हरवलेली पर्स शोधून ती मूळ मालकाच्या ताब्यात दिली. त्यांच्या या प्रामाणिक कृतीचे निमसोड व कुरोली सिद्धेश्वर परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मिळालेल्या माहितीनुसार, कुरोली सिद्धेश्वर (कुरवली) येथील मूळ रहिवासी आणि सध्या मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले अजित सुरेश हिरवे व त्यांच्या पत्नी तनुजा हिरवे हे काही कामानिमित्त गावी आले होते. वडूज येथे दवाखान्यात भेट देताना तनुजा हिरवे यांच्या हातून चुकून पर्स हरवली.

पर्स हरवल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात बराच वेळ शोध घेतला, मात्र पर्स सापडली नाही. त्यानंतर हिरवे कुटुंबीयांनी वडूज पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. हरवलेल्या पर्समध्ये तीन तोळ्यांचे मंगळसूत्र, दोन सोन्याच्या अंगठ्या, रोख रक्कम तसेच आधार कार्ड, ओळखपत्र, बँकेची कागदपत्रे आणि क्रेडिट कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे होती.

चार ते पाच दिवस शोध सुरू असतानाही पर्स न सापडल्याने हिरवे कुटुंबीय मुंबईत परतले. दरम्यान, त्याच दिवशी निमसोड येथील श्रीमती सुशीला तावरे यांना वडूज येथे ती पर्स सापडली. त्यांनी कोणताही विलंब न करता ही पर्स मूळ मालकाच्या ताब्यात दिली.

त्यांच्या या प्रामाणिक कृतीचे परिसरात कौतुक होत असून, “अजूनही समाजात प्रामाणिकता जिवंत आहे” अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Previous Post

खटाव तालुक्यातील महासुरणे हद्दीत धोकादायक विहिरीवर संरक्षण भिंत उभारण्याची ग्रामस्थांची मागणी; उपोषणाचा इशारा

Next Post

शहादा येथे महावितरणच्या कारभाराविरोधात नागरिक संतप्त; आंदोलनाचा इशारा

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
5
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
4
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
1
Next Post

शहादा येथे महावितरणच्या कारभाराविरोधात नागरिक संतप्त; आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In