• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ग्रामीण रुग्णालय सावली येथे कायदे विषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

सावली प्रतिनिधी : ग्रामीण रुग्णालय सावली येथे दिनांक 18 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजता ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे विषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “सिनिअर सिटीझन ज्येष्ठ नागरिक कायदा” या विषयावर आयोजित या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर तसेच विधी सेवा समिती सावली यांच्या वतीने विधी स्वयंसेवक श्री. षडाकांत एम. कवठे यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी महाराष्ट्र शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या विविध सुविधा, शासकीय योजना आणि कायदेशीर हक्कांची माहिती दिली.

RelatedPosts

समाजसेवेच्या अविरत कार्याला राष्ट्रीय गौरव; विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना ‘राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान पुरस्कार-२०२६’ प्रदान

‘कोकण दर्शन’मध्ये गणपतीपुळे परिसरातील पर्यटनस्थळांचा विशेष वेध

रजवेल मोहल्ल्यात भीषण आग; २५ जनावरांचा होरपळून मृत्यू, पशुपालकाचे लाखोंचे नुकसान

मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध औषधोपचार सुविधा, शासनाकडून दिले जाणारे मासिक अनुदान, तसेच प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि कायदेशीर मदत मिळविण्याच्या प्रक्रियेबाबतही माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर श्री. बागडे साहेब, कर्मचारी वर्ग, रुग्ण तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक करत अशा मार्गदर्शन शिबिरांची आवश्यकता व्यक्त केली.

Previous Post

नेरमध्ये पानटपरी व्यवसायिक संभ्रमात; अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची धास्ती, अनेकांनी शटर केले बंद

Next Post

हिंजवडी एमडी ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे खंडाळ्यापर्यंत; माजी उपसरपंचासह सात जणांवर गुन्हा

Related Posts

Blog

समाजसेवेच्या अविरत कार्याला राष्ट्रीय गौरव; विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना ‘राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान पुरस्कार-२०२६’ प्रदान

June 18, 2026
1
Blog

‘कोकण दर्शन’मध्ये गणपतीपुळे परिसरातील पर्यटनस्थळांचा विशेष वेध

June 18, 2026
0
Blog

रजवेल मोहल्ल्यात भीषण आग; २५ जनावरांचा होरपळून मृत्यू, पशुपालकाचे लाखोंचे नुकसान

June 18, 2026
1
Blog

नारगोली येथे एसटी बस व ईर्टिगा कारची धडक; परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांचा थोडक्यात बचाव

June 18, 2026
0
Blog

पाटोदा आगार प्रमुखपदी डोके साहेब रुजू; कामगार संघटनेकडून उत्साहात सत्कार

June 18, 2026
4
Blog

हिंजवडी एमडी ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे खंडाळ्यापर्यंत; माजी उपसरपंचासह सात जणांवर गुन्हा

June 18, 2026
1
Next Post

हिंजवडी एमडी ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे खंडाळ्यापर्यंत; माजी उपसरपंचासह सात जणांवर गुन्हा

ताज्या बातम्या

समाजसेवेच्या अविरत कार्याला राष्ट्रीय गौरव; विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना ‘राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान पुरस्कार-२०२६’ प्रदान

June 18, 2026

‘कोकण दर्शन’मध्ये गणपतीपुळे परिसरातील पर्यटनस्थळांचा विशेष वेध

June 18, 2026

रजवेल मोहल्ल्यात भीषण आग; २५ जनावरांचा होरपळून मृत्यू, पशुपालकाचे लाखोंचे नुकसान

June 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In