• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिल्हा रुग्णालयात कर्करोगाची पहिलीच अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 19, 2026
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

‘मॅलिग्नंट फायलॉइड्स ट्यूमर’वर यशस्वी उपचार; गरीब रुग्णांसाठी दिलासा

जालना | दि. १८

जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, रुग्णालयाच्या इतिहासात प्रथमच स्तनांच्या कर्करोगावरील अत्यंत प्रगत आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. या ऐतिहासिक यशामुळे जालना जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सेवेच्या गुणवत्तेत महत्त्वपूर्ण भर पडली आहे.

RelatedPosts

लातूर जिल्ह्यात हेल्मेटसक्तीवर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे विशेष लक्ष

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

उंडेमळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश शिंदे; उपाध्यक्षपदी रोहिणी वाबळे

जिल्हा रुग्णालयातील ऑन्को-सर्जन (कर्करोग तज्ज्ञ) डॉ. अब्दुल राफे आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने एका महिला रुग्णावर ‘मॅलिग्नंट फायलॉइड्स ट्यूमर’ या दुर्मिळ प्रकारच्या स्तनाच्या कर्करोगासाठी ‘मॉडिफाइड रॅडिकल मॅस्टेक्टॉमी’ ही अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.

यापूर्वी जिल्ह्यातील सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना स्तनांच्या कर्करोगावरील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर किंवा इतर मोठ्या शहरांतील खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत होते. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च सहन करावा लागत होता. मात्र, आता ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयातच यशस्वी झाल्याने स्थानिक स्तरावर मोफत व तज्ज्ञ उपचार उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाची पायाभूत सुविधा आणि उपलब्ध मनुष्यबळ कर्करोगासारख्या गंभीर व क्लिष्ट आजारांवरील उपचार करण्यास सक्षम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी डॉ. अब्दुल राफे, भूलतज्ज्ञ, शस्त्रक्रिया विभागातील कर्मचारी तसेच परिचारिकांचे अभिनंदन केले. सर्वसामान्य नागरिकांना सर्वोत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालय प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

जिल्ह्यात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन

Next Post

संपूर्ण जालना जिल्ह्यात चिल्लरचा तुटवडा; व्यापारी व ग्राहक त्रस्त

Related Posts

Blog

लातूर जिल्ह्यात हेल्मेटसक्तीवर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे विशेष लक्ष

September 23, 2026
1
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
Blog

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

September 23, 2026
1
उंडेमळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश शिंदे; उपाध्यक्षपदी रोहिणी वाबळे
Blog

उंडेमळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश शिंदे; उपाध्यक्षपदी रोहिणी वाबळे

September 23, 2026
12
शास्त्रीय शेळीपालन व व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न
Blog

शास्त्रीय शेळीपालन व व्यवस्थापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न

September 23, 2026
7
मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ७० हजार, भूमिहीन मजुरांना ३० हजार द्या
Blog

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना एकरी ७० हजार, भूमिहीन मजुरांना ३० हजार द्या

September 23, 2026
1
महातपुरी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी
Blog

महातपुरी परिसरात जिल्हाधिकाऱ्यांकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी

September 23, 2026
11
Next Post

संपूर्ण जालना जिल्ह्यात चिल्लरचा तुटवडा; व्यापारी व ग्राहक त्रस्त

ताज्या बातम्या

लातूर जिल्ह्यात हेल्मेटसक्तीवर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे विशेष लक्ष

September 23, 2026
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

September 23, 2026
उंडेमळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश शिंदे; उपाध्यक्षपदी रोहिणी वाबळे

उंडेमळा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महेश शिंदे; उपाध्यक्षपदी रोहिणी वाबळे

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In