• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

संपूर्ण जालना जिल्ह्यात चिल्लरचा तुटवडा; व्यापारी व ग्राहक त्रस्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 19, 2026
in Blog
0
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

जालना प्रतिनिधी

जालना : संपूर्ण जालना जिल्ह्यात सध्या चिल्लर पैशांचा मोठा तुटवडा जाणवत असून व्यापारी, दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. विशेषतः ५, १० आणि २० रुपयांची नाणी तसेच १०, २० आणि ५० रुपयांच्या चांगल्या नोटा बाजारात सहज उपलब्ध होत नसल्याने व्यवहार करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

अनेक ठिकाणी फाटलेल्या किंवा खराब नोटा ग्राहकांकडून स्वीकारल्या जात नसल्याने दुकानदार आणि ग्राहकांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत. किरकोळ व्यवहारांमध्ये चिल्लर नसल्यामुळे व्यापाऱ्यांना ग्राहकांना उर्वरित रक्कम परत देताना अडचणी येत असून अनेकदा शाब्दिक चकमकीही होत आहेत.

व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, बाजारात पुरेशा प्रमाणात नाणी आणि छोट्या नोटांचा पुरवठा होत नसल्यामुळे दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत आहे. काही जणांकडून चिल्लर जास्त दराने देण्याच्या उद्देशाने साठवून ठेवली जात असल्याचीही चर्चा बाजारपेठेत सुरू आहे. त्यामुळे “चिल्लर नेमकी गायब कुठे झाली?” असा प्रश्न व्यापाऱ्यांसह नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

विशेषतः किराणा दुकाने, भाजी विक्रेते, चहाचे स्टॉल, पानटपऱ्या आणि छोटे व्यावसायिक यांना या समस्येचा अधिक फटका बसत आहे. ग्राहकांकडे ऑनलाइन पेमेंटची सुविधा नसल्यास व्यवहार अधिकच कठीण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, प्रशासनाने तसेच बँकांनी बाजारात छोट्या नोटा आणि नाण्यांचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यापारी वर्गातून जोर धरत आहे.

Previous Post

जिल्हा रुग्णालयात कर्करोगाची पहिलीच अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी!

Next Post

वेदांत बंडागर खून प्रकरणात सांगली एलसीबीची मोठी कारवाई; ढालगावातील युवकास अटक

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
1
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
4
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
1
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
0
Next Post

वेदांत बंडागर खून प्रकरणात सांगली एलसीबीची मोठी कारवाई; ढालगावातील युवकास अटक

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In