• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डोंगरगाव जिल्हा परिषद शाळेत माता-पालक संघाची सहविचार सभा उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in Blog
0
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

शहादा, दि. 20 (का.प्र.) :
स्थानिक जिल्हा परिषद केंद्रशाळा डोंगरगाव येथे माता-पालक संघाची सहविचार सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजेंद्र पाटील होते. सभेला गावातील माता-भगिनी आणि पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

सभेदरम्यान पालकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासाविषयी विविध शिक्षकांनी मार्गदर्शन केले. विषयतज्ज्ञ राजेंद्र धनगर यांनी शासनाच्या विविध शालेय योजना, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा निकवाडे यांनी मुलांच्या जडणघडणीत पालकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, हे स्पष्ट केले. जयश्री महाजन यांनी विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीवर भर देत पाल्यांना दररोज शाळेत पाठविण्याचे आवाहन केले.

बिंदा पावरा यांनी विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता, आरोग्य आणि परिसर स्वच्छतेबाबत मातांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच शाळेची शंभर टक्के पटनोंदणी पूर्ण व्हावी यासाठी सुर्याताई फड यांनी पालकांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

या सभेत पालकांनी विविध शालेय विषयांवर शिक्षकांशी सविस्तर चर्चा करत शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी नेहमी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाचे नियोजन वंदना कोळी यांनी केले. पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शाळेबद्दलची सकारात्मक भावना यामुळे ही सहविचार सभा यशस्वी ठरली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

Previous Post

शहादा पोलिसांच्या कारवाईत दहा चाकी कंटेनरसह तब्बल ९० लाखांची अवैध विदेशी दारू जप्त

Next Post

सावळापूर येथे गावठी मोहाच्या दारू निर्मितीवर पोलिसांचा छापा; १.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
0
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
3
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
1
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
0
Next Post

सावळापूर येथे गावठी मोहाच्या दारू निर्मितीवर पोलिसांचा छापा; १.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In