• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोरी येथे अप्पर तहसील कार्यालयासाठी आंदोलन तीव्र; नागरिकांचा जाहीर निषेध

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

बोरी प्रतिनिधी –

ता. जिंतूर येथील बोरी येथे मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय राजकीय षडयंत्रातून चारठाणा येथे हलविण्यात आल्याचा आरोप करत बोरीसह परिसरातील ४४ गावांतील नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

RelatedPosts

मंचर–लोणी–शिरूर व राजगुरूनगर–पाबळ–लोणी शटल बस सेवेला एसटी प्रशासनाची सकारात्मक दखल

परभणीत मोठी दुर्घटना : मानवतजवळील यशवाडी येथे हनुमान मंदिराचा मंडप कोसळला; ४ भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी

शरद गावात पाणीटंचाई गंभीर; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीच्या कारभारावर आरोप

या मागणीसाठी बोरी येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा आज सातवा दिवस असून आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. आंदोलन अधिक तीव्र करत दि. १८ जून २०२६ रोजी तब्बल १०५ नागरिकांनी मुंडन करून प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदविला.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बोरी येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर झालेले असताना हेतुपुरस्सर ते चारठाणा येथे हलविण्यात आले. त्यामुळे बोरीसह आसपासच्या ४४ गावांतील नागरिकांवर अन्याय झाला असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

या निर्णयाच्या निषेधार्थ बोरी येथील बाजारपेठ सलग तीन दिवस कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. तसेच पुढील काळातही उपोषण आणि आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

“बोरीला मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय पुन्हा बोरीतच सुरू करण्यात यावे,” हीच आमची प्रमुख मागणी असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.

या आंदोलनात मा. अजयभैय्या अशोकराव चौधरी यांच्यासह गावातील नागरिक, शेतकरी, व्यापारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Previous Post

शॉर्टसर्किटने पत्रकार प्रशांत मस्के यांचे घर व कपड्यांचे दुकान जळून खाक; ₹1.61 लाखांचे नुकसान

Next Post

योगा आणि प्राणायामाच्या माध्यमातूनच विद्यार्थी तणावमुक्त होऊ शकतात : उपप्राचार्या कल्पना पटेल

Related Posts

Blog

मंचर–लोणी–शिरूर व राजगुरूनगर–पाबळ–लोणी शटल बस सेवेला एसटी प्रशासनाची सकारात्मक दखल

June 20, 2026
0
Blog

परभणीत मोठी दुर्घटना : मानवतजवळील यशवाडी येथे हनुमान मंदिराचा मंडप कोसळला; ४ भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी

June 20, 2026
0
Blog

शरद गावात पाणीटंचाई गंभीर; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीच्या कारभारावर आरोप

June 20, 2026
0
Blog

योगा आणि प्राणायामाच्या माध्यमातूनच विद्यार्थी तणावमुक्त होऊ शकतात : उपप्राचार्या कल्पना पटेल

June 20, 2026
1
Blog

शॉर्टसर्किटने पत्रकार प्रशांत मस्के यांचे घर व कपड्यांचे दुकान जळून खाक; ₹1.61 लाखांचे नुकसान

June 20, 2026
0
Blog

सेवाग्राम पोलिसांची “वॉशआऊट” मोहीम; ६ लाख ८६ हजारांचा अवैध दारूसाठा नष्ट

June 20, 2026
0
Next Post

योगा आणि प्राणायामाच्या माध्यमातूनच विद्यार्थी तणावमुक्त होऊ शकतात : उपप्राचार्या कल्पना पटेल

ताज्या बातम्या

मंचर–लोणी–शिरूर व राजगुरूनगर–पाबळ–लोणी शटल बस सेवेला एसटी प्रशासनाची सकारात्मक दखल

June 20, 2026

परभणीत मोठी दुर्घटना : मानवतजवळील यशवाडी येथे हनुमान मंदिराचा मंडप कोसळला; ४ भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी

June 20, 2026

शरद गावात पाणीटंचाई गंभीर; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीच्या कारभारावर आरोप

June 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In