• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कान्हाळगाव रस्ता विस्कळीत; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांत तीव्र नाराजी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

मारेगाव, प्रतिनिधी

मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव येथील मुख्य रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मारेगाव ते कान्हाळगाव हा महत्त्वाचा मार्ग तालुक्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोरून जात असतानाही अद्याप या रस्त्याच्या दुरुस्तीचे कोणतेही काम सुरू करण्यात आलेले नाही.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली. तसेच संबंधित आमदारांनाही निवेदन सादर करण्यात आले. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर बनते. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनचालकांसह विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गावातील एखाद्या गंभीर रुग्णाला उपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी नेताना या खराब रस्त्यामुळे जीव धोक्यात येऊ शकतो, अशी भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. “संबंधित प्रशासनाने प्रत्यक्ष येऊन रस्त्याची अवस्था पाहावी,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वारंवार निवेदन देऊनही प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

Previous Post

सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न; श्री. एन. के. कुलकर्णी यांना सन्मानपूर्वक निरोप

Next Post

भव्य करिअर मार्गदर्शन शिबिर व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
48
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
4
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
60
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
14
Next Post

भव्य करिअर मार्गदर्शन शिबिर व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In