• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

परिक्रमा पॉलिटेक्निकतर्फे श्रीगोंदा, दौंड व शिरूर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा :
काष्टी येथील Parikrama Polytechnic तर्फे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या श्रीगोंदा, दौंड आणि शिरूर तालुक्यातील विविध शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

मा. श्री. बबनरावजी पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या परिक्रमा शैक्षणिक संकुलामार्फत आयोजित या उपक्रमांतर्गत संबंधित शाळांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य व शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

गौरव करण्यात आलेल्या शाळा व गुणवंत विद्यार्थी

R.R.P.F. दौंड स्कूल

  • निरू निनाद वाघजकर – 95%
  • अनुष्का अर्जुन टेकावड – 92.40%
  • कृष्णा महादेव लगड – 90.80%

श्री गुप्तेश्वर माध्यमिक विद्यालय, मोरेवस्ती

  • सुरज लक्ष्मण शिंदे – 90%
  • विवेक मनोज मोहिते – 89%
  • ओंकार विजय भिसे – 80%

सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, देऊळगाव राजे

  • लावर सानिका दत्तात्रय – 89.40%
  • भोसले दिशा बाबासाहेब – 88.60%
  • खराडे मोहिनी सदानंद – 87.60%

न्यू इंग्लिश स्कूल, जलालपूर

  • खैरे साईराज पंडित – 91.20%
  • कासारे शिवाजी बाळासाहेब – 90%
  • गावडे प्रतीक्षा लालासाहेब – 89.40%

फिरंगाई माध्यमिक विद्यालय, कुरकुंभ

  • सार्थक विजय यादव – 94.40%
  • समृद्धी देविदास साळुंके – 93.20%
  • उदय ताताजी जाधव – 92.40%

श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, सोनवडी

  • कल्पना संजय राठोड – 77.80%
  • गणेश रवी चव्हाण – 77%
  • सिद्धी निलेश लोखंडे – 76.80%

न्यू इंग्लिश स्कूल, मढेवडगाव

  • विशाल तुकाराम गोडसे – 94.80%
  • उवेज अमजद तांबोळी – 93.60%
  • कृष्णा संजय मांडे – 93%

श्री वळणेश्वर विद्यालय, अजनूज

  • योगेश गिरमकर – 89.80%
  • श्रेयश यादव – 88.60%
  • तनिष्का गिरमकर – 88%

महादजी शिंदे विद्यालय, श्रीगोंदा

  • धोंडे निशांत नवनाथ – 94.40%
  • डेबरे आदित्य सुनील – 93%
  • चव्हाण अभिजीत बाळू – 92.80%

खंडेश्वर माध्यमिक विद्यालय, येळपणे

  • कळमकर प्रसाद सोन्याबापू – 96%
  • पठारे वैष्णवी रोहिदास – 93.20%
  • धावडे तन्वी संतोष – 93%

कौठा माध्यमिक विद्यालय, कौठा

  • शेलार भाग्यश्री लक्ष्मण – 92%
  • घोलप ऋतुराज युवराज – 85%
  • घोलप श्रितेज शहाजी – 72%

पदमश्री आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालय, बाभूळसर

  • पायल सचिन गरुड – 91%
  • शर्वरी नितीन कोंडे – 89%
  • जिग्नेश नानासो नागवडे – 88.80%

साईकृपा माध्यमिक विद्यालय, टाकळी लोणार

  • विभावरी नवनाथ मोटेकर – 89.80%
  • मुस्कान प्यारेलाल शेख – 86%
  • वैष्णवी संतोष पडळकर – 81.40%

कै. भाऊसाहेब भागवत माध्यमिक विद्यालय, लिंगाळी माळेवाडी

  • धनाजी संभाजी मर्गळ – 86.40%
  • अपूर्वा अजित येडे – 84.20%
  • श्रुती राजेंद्र चव्हाण – 83.60%

श्रीमती जिजामाता भाऊसाहेब भागवत माध्यमिक विद्यालय, गोपाळवाडी

  • जाधव कार्तिक केशव – 88.20%
  • भुजबळ कार्तिकी सुरेश – 85.40%
  • राठोड पूजा शिवलाल – 83.40%

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, बेलवंडी

  • श्रेया श्रीनिवास जगताप – 94.80%
  • सुरज संतोष घोडेकर – 93.80%
  • तेजस्वी संतोष रायकर – 93.20%

संगमेश्वर विद्यालय, सांगवी फाटा

  • शाहीन रफिक शेख – 83%
  • समृद्धी सोमनाथ जाधव – 81.40%
  • गौरी गोरक्षनाथ कोठावळे – 80.40%

स्व. संजयराव पोपटराव भोसले माध्यमिक विद्यालय, निमगाव खलु

  • चितळकर राजश्री भगवान – 87%
  • कलगुंडे गौरी राजेंद्र – 84%
  • लवांडे सोहम राजेंद्र – 83%

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक विद्यालय

  • देवयानी ज्ञानेश्वर माने – 96%
  • सार्थक नवनाथ काळे – 93%
  • शृष्टी सुनिल शेळके – 93%
  • आदित्य महेश केंजळे – 92%

शेठ ज्योतीप्रसाद विद्यालय, दौंड

  • अनुशका सचिन देसाई – 89%
  • सिद्धेश शाईन – 78.21%
  • अभिषेक धावडे – 71.60%

जनता विद्यालय, काष्टी

  • दांगट स्वप्निल
  • खामकर वैभव
  • कुलकर्णी श्रीकांत

जनता कन्या विद्यालय

  • धनश्री पाचपुते
  • ऋतुजा लगड
  • समीक्षा सरोदे

श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय, श्रीगोंदा

  • पूर्वा युवराज रणसिंग – 98.20%
  • ज्ञानदा लक्ष्मण शेंडे – 97.60%
  • संस्कृती नंदकुमार गायकवाड – 97%

श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय

  • खेतमाळी प्रांजल श्याम – 85.60%
  • जामदार श्रावणी अमोल – 85.40%
  • पवार पृथ्वीराज सोमनाथ – 83.60%

वडाळी माध्यमिक विद्यालय

  • अक्षरा भाऊसाहेब बायकर – 79%
  • विद्या संतोष शिंदे – 75.80%
  • ज्ञानेश्वरी अनिल तोडकड – 72.60%

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थापक माजी मंत्री Babanrao Pachpute, अध्यक्षा डॉ. प्रतिभाताई पाचपुते, सचिव आमदार ॲड. विक्रमसिंह पाचपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड. प्रतापसिंह पाचपुते, अकॅडमी डायरेक्टर डॉ. इंद्रायणी पाचपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. अनिल पुंड आणि परिक्रमा पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous Post

नांदेड जिल्ह्यात शाळा-कॉलेज सकाळच्या सत्रात; उष्णतेमुळे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

Next Post

निंगनूर ते शंकरवाडी-चिंचवाडी रस्त्याची दुरवस्था; नागरिक व विद्यार्थ्यांचा संताप

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
48
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
4
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
60
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
15
Next Post

निंगनूर ते शंकरवाडी-चिंचवाडी रस्त्याची दुरवस्था; नागरिक व विद्यार्थ्यांचा संताप

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In