• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री. रामराव विद्यामंदिर प्राथमिक शाळेत नवोदित विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in Blog
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

जत | प्रतिनिधी

जत येथील नामांकित श्री. रामराव विद्यामंदिर प्राथमिक शाळेत नव्या शैक्षणिक वर्षानिमित्त इयत्ता १ ली ते ४ थीच्या प्रवेश प्रक्रियेनंतर नवोदित विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.

RelatedPosts

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

या वेळी जत नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका सौ. शारदाताई कुंभार तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि शिवनगर व शिवनेरी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.

शाळेत इयत्ता १ ली ते ४ थीपर्यंत एकूण २२५ विद्यार्थी शिक्षण घेत असून, नव्या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येतात.

शाळेत अबॅकस, वैदिक गणित, रंगोत्सव चित्रकला स्पर्धा तसेच टी.एस.ई. सारख्या विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. उल्लेखनीय बाब म्हणजे या प्राथमिक शाळेला दोन वर्षांपूर्वी आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाले आहे.

यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचेही वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पाठक सर, सौ. साळे मॅडम, आर. टी. कोळी, डी. एम. बालवाडीच्या मुख्याध्यापिका सौ. श्रद्धा शिंदे तसेच शिक्षिका शिखरे मॅडम उपस्थित होत्या.

Previous Post

विधान परिषद निवडणुकीत अमरनाथ राजुरकर यांच्या विजयाचा जल्लोष

Next Post

दत्तवाड येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Related Posts

Blog

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026
40
Blog

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026
25
Blog

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026
7
Blog

धैर्यशील कदम यांनी विधान परिषद सदस्य म्हणून घेतली शपथ

June 26, 2026
6
Blog

वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी रेखाताई माळी यांची बिनविरोध निवड; सत्कार समारंभ उत्साहात

June 26, 2026
33
Blog

खासदार संजय पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

June 26, 2026
18
Next Post

दत्तवाड येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In