• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दोडामार्गात वीज सुरक्षेचा बोजवारा; अपघाताची वाट पाहतेय महावितरण!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

दोडामार्ग | प्रतिनिधी | दि. २१ जून २०२६

दोडामार्ग-बांदा महामार्गालगतच्या वीज खांबांवर आणि वीज वाहिन्यांवर वेलींचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, या वेली थेट तारांवर पसरल्याने कोणत्याही क्षणी वीजपुरवठा खंडित होणे, शॉर्टसर्किट होणे किंवा मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

RelatedPosts

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

महामार्गालगतच ही धोकादायक परिस्थिती असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना हे दिसत नसेल, तर दुर्गम ग्रामीण भागातील अंतर्गत वीज वाहिन्यांची अवस्था किती बिकट असेल, याचा विचारही न केलेलाच बरा, असा संतप्त सवाल दोडामार्ग राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबू गवस यांनी उपस्थित केला आहे.

सध्या पावसाळा सुरू असून झाडांच्या फांद्या, वेली आणि झुडपांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. याचा फटका शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. अखंडित वीजपुरवठ्याचे आश्वासन देणाऱ्या महावितरणने केवळ बिल वसुलीवर भर न देता वीज वाहिन्यांच्या देखभालीकडेही गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

“वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दुरुस्ती करण्यापेक्षा संभाव्य धोके आधीच दूर करणे ही महावितरणची जबाबदारी आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा आताच सर्व वीज वाहिन्यांवरील वाढलेली झाडी, झुडपे आणि वेली हटविण्यासाठी विशेष मोहीम राबवावी,” अशी ठाम मागणी बाबू गवस यांनी केली आहे.

Previous Post

दोडामार्गमध्ये शिक्षकाला मारहाण; युवती प्रकरणामुळे गावात तणाव

Next Post

कन्हेरवाडी येथील फड कुटुंबियांचे अनेकांकडून सांत्वन

Related Posts

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित
Blog

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

October 2, 2026
0
पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा
Blog

पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

October 2, 2026
4
Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
51
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
4
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
Next Post

कन्हेरवाडी येथील फड कुटुंबियांचे अनेकांकडून सांत्वन

ताज्या बातम्या

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

October 2, 2026
पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

October 2, 2026

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In