• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रेती माफियांविरुद्ध देवळी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ८ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

वर्धा प्रतिनिधी :
मा. पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार तसेच मा. अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली देवळी पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ८ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस स्टेशन देवळीचे ठाणेदार संदीप कापडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी पो.हवा. गणेश बावणे (ब.नं. 609), पोशी. पंकज चामचोर (ब.नं. 367) आणि पोशी. अनिकेत तळवेकर (ब.नं. 364) यांनी दिनांक 21 जून 2026 रोजी पहाटे 5.20 ते 5.50 वाजताच्या दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे मौजा वायगाव शिवारातील सोनेगाव बाई ते वायगाव रोडवर नाकाबंदी केली.

RelatedPosts

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

या कारवाईदरम्यान अवैध रेती (गौण खनिज) ची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

  1. गौरव अशोकराव गोडे (वय 30 वर्षे, रा. शिरसगाव, ता. देवळी, जि. वर्धा)
  2. प्रज्वल कवडुजी कोहळे (वय 21 वर्षे, रा. सोनेगाव बाई, ता. देवळी, जि. वर्धा)

आरोपींकडून शासनाचा महसूल बुडवून अवैधरीत्या रेती साठवणूक व वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी एकूण 8 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध अप. क्रमांक 444/26 अन्वये कलम 303(2), 3(5) बीएनएस, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 48(8) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम 181, 130, 177 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पो.हवा. गणेश बावणे हे करीत आहेत.

Previous Post

सावंगी (मेघे) येथे अनैतिक देहव्यापारावर पोलिसांची कारवाई; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

पाऊस पडावा, राज्यावरील संकट दूर व्हावे यासाठी गणरायाकडे साकडे; पर्जन्य सूक्त पठण

Related Posts

Blog

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026
8
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर
Blog

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

October 3, 2026
1
जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी
Blog

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

October 3, 2026
1
मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
Blog

मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

October 3, 2026
19
२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद
Blog

२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद

October 3, 2026
1
Blog

कायगावच्या झोपडपट्टीत दोन दिवसांपासून अंधार!

October 3, 2026
2
Next Post

पाऊस पडावा, राज्यावरील संकट दूर व्हावे यासाठी गणरायाकडे साकडे; पर्जन्य सूक्त पठण

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In