• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सावंगी (मेघे) येथे अनैतिक देहव्यापारावर पोलिसांची कारवाई; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

वर्धा प्रतिनिधी :
वर्धा, दि. 21 जून 2026 : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, वर्धा यांच्या पथकाने सावंगी (मेघे) परिसरात सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापारावर धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून एकूण 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंगी (मेघे) येथील कृष्णाई कोर्ट बिल्डिंगमधील एका फ्लॅटमध्ये अनैतिक देहव्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 20 जून रोजी सायंकाळी 5.50 ते 7.50 वाजेदरम्यान छापा टाकण्यात आला.

RelatedPosts

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

या कारवाईत आरोपी मुस्कान उर्फ शबनम (रा. सावंगी मेघे, सध्या फरार) तसेच राजू उर्फ निलेश प्रदीपराव आदेवार (वय 21 वर्षे, रा. तुकाराम वॉर्ड, रामनगर, वर्धा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी रोख 8 हजार रुपये तसेच 30 हजार रुपये किमतीचे तीन अँड्रॉइड मोबाईल फोन असा एकूण 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच पीडित महिलेची सुटका करून तिला आवश्यक संरक्षण व मदत उपलब्ध करून देण्यात आली.

या प्रकरणी सावंगी (मेघे) पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. 496/2026 अन्वये कलम 143(2) बीएनएस तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 च्या कलम 3, 4, 5 व 7 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पुढील तपास सावंगी (मेघे) पोलीस स्टेशनमार्फत सुरू असून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

Previous Post

मासोद येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

Next Post

रेती माफियांविरुद्ध देवळी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ८ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

Blog

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026
8
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर
Blog

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

October 3, 2026
1
जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी
Blog

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

October 3, 2026
1
मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
Blog

मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

October 3, 2026
19
२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद
Blog

२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद

October 3, 2026
1
Blog

कायगावच्या झोपडपट्टीत दोन दिवसांपासून अंधार!

October 3, 2026
2
Next Post

रेती माफियांविरुद्ध देवळी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ८ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In