• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाऊस पडावा, राज्यावरील संकट दूर व्हावे यासाठी गणरायाकडे साकडे; पर्जन्य सूक्त पठण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा पुरोहित आघाडीतर्फे पर्जन्य सूक्त पठण व महाआरतीचे आयोजन

पुणे, दि. 21 :
यावर्षी जून महिना संपत आला तरी राज्यात अपेक्षित पावसाची सुरुवात झालेली नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. राज्यात भरपूर पाऊस पडावा, बळीराजावरील संकट दूर व्हावे आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळावा यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पुणे शाखेतर्फे सारसबाग येथील श्री सिद्धिविनायक मंदिरासमोर पर्जन्य सूक्त पठण व महाआरतीचे आयोजन करण्यात आले.

रविवार, दि. 21 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता पुण्यातील पेशवेकालीन सारसबाग येथील तळ्यातील गणपती मंदिरात सामुदायिक पर्जन्य सूक्त पठण, 108 आवर्तने अथर्वशीर्ष पठण तसेच महाआरती करण्यात आली. या कार्यक्रमाला भाविक भक्तांसह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.

RelatedPosts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

या आध्यात्मिक कार्यक्रमास राज्यसभा खासदार डॉ. सौ. मेघाताई कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. विशेष म्हणजे पर्जन्य सूक्त मंत्र पठण सुरू असतानाच पुण्यात पावसाच्या सरी बरसल्याने उपस्थित भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे सनातन धर्मातील स्तोत्र आणि मंत्रांवरील श्रद्धा अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे, पुरोहित आघाडी अध्यक्ष संतोष वैद्य आणि उपाध्यक्ष राहुल भाले शास्त्री यांनी केले होते.

यावेळी देवदेवेश्वर संस्थानाचे रमेश भागवत, इतिहासकार जगन्नाथ लडकत, याज्ञवल्क्य ब्राह्मण संस्थेचे पदाधिकारी मनोज तारे व तृप्ती ताई तारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास स्थानिक नागरिक व भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Previous Post

रेती माफियांविरुद्ध देवळी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ८ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post

पालकमंत्री विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Related Posts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
35
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी
Blog

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026
11
Blog

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
34
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
11
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
21
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
Next Post

पालकमंत्री विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In