• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मोहोडी–गुरु पेट्रोल पंप मार्गाच्या दुरुस्तीसाठी वैशाली अमित पाटील यांचे निवेदन; आयुक्तांची तत्काळ दखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

जळगाव प्रतिनिधी :
प्रभाग क्रमांक १३ मधील मोहोडी रस्ता ते गुरु पेट्रोल पंप मार्गे पाचोरा रोडवरील मलंग शाह बाबा दर्गा परिसरातील सुमारे ३०० मीटर लांबीच्या खराब झालेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती व डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी जळगाव महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची तत्काळ दखल घेत आयुक्तांनी संबंधित विभागाला आवश्यक सूचना देत कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहनचालक, पादचारी तसेच परिसरातील नागरिकांना दररोज अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका वाढला असून शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि व्यापाऱ्यांसाठी हा मार्ग धोकादायक बनला असल्याचे नगरसेविका वैशाली पाटील यांनी निवेदनातून निदर्शनास आणून दिले.

RelatedPosts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

विशेषतः शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अनेक पालकांना आपल्या मुलांना याच मार्गाने शाळेत ने-आण करावी लागत आहे. तसेच धूळ, चिखल आणि असमतल रस्त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत असल्याने संबंधित रस्त्याची तातडीने पाहणी करून अंदाजे ३०० मीटर रस्त्याचे डांबरीकरण व आवश्यक दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात यावीत, अशी मागणीही करण्यात आली होती.

नगरसेविका वैशाली अमित पाटील यांच्या निवेदनाची गंभीर दखल घेत महानगरपालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाहीचे निर्देश दिले. प्रशासनाकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल नगरसेविका वैशाली अमित पाटील यांनी महानगरपालिका आयुक्त तसेच जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांचे आभार मानले.

या कार्यवाहीमुळे परिसरातील नागरिकांच्या वाहतुकीचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत असून प्रशासनाच्या तत्पर भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Previous Post

जमजम कॉलनी रस्त्याची दुरवस्था; शेख अल्ताफ यांची महापौरांकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

Next Post

रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर; जळगाव जलसुरक्षित करण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी यांचे निर्देश

Related Posts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
0
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
0
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
0
सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम

September 24, 2026
2
कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन
Blog

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

September 24, 2026
5
ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही
Blog

ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही

September 24, 2026
2
Next Post

रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर; जळगाव जलसुरक्षित करण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी यांचे निर्देश

ताज्या बातम्या

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In