• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सत्यमेव जयते फार्मर कप पिक स्पर्धेत फार्म गोल्ड शेतकरी गटाचा उत्स्फूर्त सहभाग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 24, 2026
in Blog
0
0
SHARES
56
VIEWS
Ad 1

श्रीरामपूर | प्रतिनिधी :

कृषी विभाग, उमेद आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप पिक स्पर्धे अंतर्गत सहभागी झालेल्या फार्म गोल्ड शेतकरी गटाची बैठक महांकाळ वाडगाव येथे दि. २२ जून २०२६ रोजी उत्साहात पार पडली.

RelatedPosts

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

उपविभागीय कृषी अधिकारी श्रीरामपूर येथील प्रवीण गोसावी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित या बैठकीस सर्व गटातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निंबोळी अर्काचे महत्त्व आणि निंबोळी अर्क तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले. तसेच बियाण्यांची उगवण क्षमता चाचणीही गटातील सदस्यांनी प्रत्यक्ष करून पाहिली.

कार्यक्रमात मेंटर लक्ष्मण डांगे यांनी पाणी फाउंडेशन स्मार्ट शेती ॲप विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. वनस्पतीजन्य अर्कांचे महत्त्व, दशपर्णी अर्क, लिंबू अर्क तसेच जीवामृत प्रात्यक्षिकांबाबतही माहिती देण्यात आली.

यावेळी कृषी विभागाचे उप कृषी अधिकारी नीलेश बिबवे यांनी सांगितले की, “गट संघटन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फार्म गोल्ड शेतकरी गटाने स्पर्धेत चांगला प्रतिसाद दिला असून हा गट इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.”

या उपक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी उल्हास राक्षे यांचे मार्गदर्शन लाभत असून श्री. सनी शेलार आणि विश्वनाथ सूर्यवंशी यांनीही गटाला भेट देऊन मार्गदर्शन केले आहे.

बैठकीला गटाचे सचिव रवींद्र पवार, गोकुळ पवार, संदीप सांगळे, बाळासाहेब आदिक, संजय मापारी, देविदास सांगळे, नानासाहेब पांढरे, नारायण पवार, वसंत पवार, हरिदास पवार, विजय पवार, संजय खुरुद, सुलताना बेग आदी सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी गटाचे निमंत्रक अध्यक्ष अजित नारायण पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Previous Post

भोई समाजाच्या वतीने नगराध्यक्षा तेजश्री जैन यांचा सत्कार; रिपब्लिकन सेनेच्या पाठपुराव्याला अखेर यश

Next Post

चौथा ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थांचा संताप; मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेबाबत गंभीर आरोप

Related Posts

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित
Blog

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

October 2, 2026
9
पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा
Blog

पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

October 2, 2026
8
Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
51
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
4
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
16
Next Post

चौथा ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थांचा संताप; मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेबाबत गंभीर आरोप

ताज्या बातम्या

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

October 2, 2026
पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

October 2, 2026

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In