• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भोई समाजाच्या वतीने नगराध्यक्षा तेजश्री जैन यांचा सत्कार; रिपब्लिकन सेनेच्या पाठपुराव्याला अखेर यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 24, 2026
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

उमरखेड | प्रतिनिधी :

उमरखेड तालुक्यातील मच्छीमार समाज दैनंदिन मच्छी विक्रीसाठी उमरखेड येथील मच्छी मार्केटवर पूर्णपणे अवलंबून आहे. या मार्केटमधूनच अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत असला तरी मार्केटची अवस्था अत्यंत मोडकळीस आल्याने मच्छी विक्रेत्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत होती.

RelatedPosts

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

भोई समाज बांधव बेरोजगारी व कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकले असताना रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वात मुख्याधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्याकडे मागील दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.

अखेर जनशक्ती पॅनलच्या उमरखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्री जैन यांच्या पुढाकाराने उमरखेड मच्छी मार्केटमध्ये काँक्रिट बेड, टिन शेड, मुख्य गेट तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या कामाबद्दल रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वात भोई समाज बांधवांच्या वतीने नगराध्यक्षा तेजश्री जैन यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, तालुकाध्यक्ष गौतम नवसागरे, तालुका उपाध्यक्ष राजू आगीरे, गजानन भोयर, भावराव भोयर, सकाराम राकडे, काशिनाथ आगीरे, देवराव राकडे, विजय राकडे, उमेश राकडे, नारायण राकडे, श्रीराम आगीरे, संजय कामरे, सुरेखाबाई कामरे, मुनेश्वर राकडे, रामदास राकडे, लक्ष्मण राकडे, माधव राकडे, देविदास राकडे, अंबादास राकडे, गणेश आगीरे, अंकुश आगीरे, मुकुंदा राकडे, रामदास आगीरे, गजानन राकडे, शामराव आगीरे तसेच तालुक्यातील भोई समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

स्मशानभूमी दहन शेडसाठी प्रहार कार्यकर्ते प्रवीण इंगळे यांचा सलग तीन वर्षांचा पाठपुरावा; श्रेयवादावर प्रश्नचिन्ह

Next Post

सत्यमेव जयते फार्मर कप पिक स्पर्धेत फार्म गोल्ड शेतकरी गटाचा उत्स्फूर्त सहभाग

Related Posts

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
0
मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
5
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
21
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
5
सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम

September 24, 2026
12
कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन
Blog

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

September 24, 2026
25
Next Post

सत्यमेव जयते फार्मर कप पिक स्पर्धेत फार्म गोल्ड शेतकरी गटाचा उत्स्फूर्त सहभाग

ताज्या बातम्या

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In