• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चौथा ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामस्थांचा संताप; मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेबाबत गंभीर आरोप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 24, 2026
in Blog
0
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

बुलढाणा | प्रतिनिधी :

चौथा ग्रामपंचायत कार्यालयाच्या कथित भ्रष्ट व मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मागील पाच वर्षांत गावाचा अपेक्षित विकास झाला नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

RelatedPosts

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

गावातील मुख्य वर्दळीचा रस्ता, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा मार्ग तसेच बसस्टॉपकडे जाणारा आणि मलकापूर-लोणार-मेहकर समृद्धी महामार्गाला जोडणारा प्रमुख रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, ग्रामविकास अधिकारी तसेच मागील पाच वर्षांतील सरपंच मंडळावर विकासकामांमध्ये दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. काही ग्रामस्थांनी निधीच्या वापराबाबतही शंका उपस्थित करत कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे.

माहिती अधिकारांतर्गत माहिती मागण्यासाठी गेलेल्या नागरिकांना टोलवाटोलवी केली जाते तसेच धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. ग्रामसेवक आणि सरपंच एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घ्यावी व चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांकडे केली आहे.

Previous Post

सत्यमेव जयते फार्मर कप पिक स्पर्धेत फार्म गोल्ड शेतकरी गटाचा उत्स्फूर्त सहभाग

Next Post

समरसता लोककला संमेलन २०२६ चे पुण्यात भव्य आयोजन; लोककला, साहित्य आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी

Related Posts

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित
Blog

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

October 2, 2026
9
पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा
Blog

पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

October 2, 2026
8
Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
51
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
4
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
16
Next Post

समरसता लोककला संमेलन २०२६ चे पुण्यात भव्य आयोजन; लोककला, साहित्य आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी

ताज्या बातम्या

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी; उपोषण तात्पुरते स्थगित

October 2, 2026
पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

पिण्याच्या पाण्याचा अनधिकृत उपसा केल्यास कठोर कारवाई; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा इशारा

October 2, 2026

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In