• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अल्पवयीन मुलांना वाहन देणे ठरू शकते गुन्हा; पंढरपूर तालुका पोलिसांचे पालकांना आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 25, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

📍 पंढरपूर | प्रतिनिधी

पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन यांच्या निदर्शनास आले आहे की, अनेक पालक शाळा, कॉलेज, ट्युशन किंवा इतर कारणांसाठी अल्पवयीन मुला-मुलींना मोटारसायकल चालवण्यासाठी देत आहेत. मात्र, अशा प्रकारामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून गंभीर घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

RelatedPosts

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलांना वाहन चालवताना वेगाचे नियंत्रण, वाहतुकीचे नियम आणि सुरक्षिततेचे भान पुरेसे नसते. अनेकदा ही मुले भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

यामुळे पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी किंवा इतर वाहने चालवण्यासाठी देणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अन्यथा संबंधित पालक तसेच वाहन चालवणाऱ्या मुलांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

वाहतूक नियमांचे पालन करून मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे आणि जबाबदार नागरिक म्हणून सहकार्य करावे, असे आवाहनही पोलिस प्रशासनाने केले आहे.

Previous Post

श्रीरामपूरमध्ये प्लास्टिकविरोधी कारवाई; ४० हजारांचे साहित्य जप्त, ४ व्यावसायिकांकडून दंड वसूल

Next Post

बेपत्ता शेतकऱ्याचा शोध सुरू; माहिती मिळाल्यास तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन

Related Posts

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
8
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
3
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
7
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
23
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
5
Next Post
बेपत्ता शेतकऱ्याचा शोध सुरू; माहिती मिळाल्यास तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन

बेपत्ता शेतकऱ्याचा शोध सुरू; माहिती मिळाल्यास तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In